02 Jul, 19 11:06 PM
भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय
02 Jul, 19 10:44 PM
बांगलादेशला आठवा धक्का
02 Jul, 19 10:41 PM
बांगलादेशला सातवा धक्का
02 Jul, 19 09:48 PM
बांगलादेशला पाचवा धक्का
02 Jul, 19 09:30 PM
लिटन दास आऊट
02 Jul, 19 09:27 PM
शकिब अल हसनचे अर्धशतक
02 Jul, 19 08:57 PM
मुशफिकर रहिम आऊट
02 Jul, 19 08:30 PM
बांगलादेशला दुसरा धक्का
02 Jul, 19 08:08 PM
मोहम्मद शमीने मिळवून दिले पहिले यश
02 Jul, 19 06:52 PM
रोहितच्या शतकानंतरही भारताच्या 314 धावा
02 Jul, 19 06:44 PM
भारताला सातवा धक्का
02 Jul, 19 06:35 PM
भारताला सहावा धक्का
02 Jul, 19 06:22 PM
भारताला पाचवा धक्का
02 Jul, 19 05:53 PM
हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही
02 Jul, 19 05:49 PM
भारताला तिसरा धक्का
02 Jul, 19 05:20 PM
लोकेश राहुल आऊट
02 Jul, 19 05:14 PM
भारताला पहिला धक्का
02 Jul, 19 05:08 PM
भारताच्या 1 बाद 180 धावा, शतक झळकावताच रोहित तंबूत परतला
शतक पूर्ण होताच रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. रोहितने 92 चेंडूत 104 धावा केल्या. तर, भारताने 30 षटकात 180 धावा पटकावल्या आहेत.
02 Jul, 19 05:01 PM
रो'हीट' शर्माकडून धावांचा पाऊस, विश्वचषकातील 4 थे शतक
रोहीत शर्माने आजच्या सामन्यात दमदार खेळी केली आहे. मुंबईवर पाऊस पडावा अक्षरश: अशी धुव्वादार फलंदाजी करत रोहितने आपले शतक पूर्ण केलं. यंदाच्या विश्वचषक सामन्यातील हे रोहितचे 4 थे शतक आहे. रोहितने 90 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.
02 Jul, 19 04:07 PM
रोहित शर्माचे अर्धशतक
रोहित शर्माने 3 षटकार आणि 4 चौकारच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. रोहितने 45 चेंडूंचा सामना करत फिफ्टी झळकावली.
02 Jul, 19 03:49 PM
10 षटकात एकही गडी न गमावता 69 धावा केल्या आहेत.
पहिल्या 10 षटकात भारताने 69 धावा कुटल्या असून रोहित शर्माने 38 तर लोकेश राहुलने धावा केल्या आहेत.
02 Jul, 19 02:42 PM
कुलदीप यादव अन् केदार जाधवला विश्रांती
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्यात केदार जाधव आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर, या दोघांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना दोघांना संधी देण्यात आली आहे.
02 Jul, 19 02:39 PM
विराट संघाची प्रथम फलंदाजी, भारताची बॅटींग लाईनअप