मुंबई - कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आज चार दमदार शतके पाहायला मिळाली. यामध्ये कलिना विभाग अ संघाच्या ( राजसिंग देशमुख ११३ आणि रोनित ठाकूर १८३*) यांच्या २३६ धावांच्या भागीदारीने ३५० धावांचा पल्ला पार करत आपल्या संघाची उपांत्य फेरीसाठी सहज वाट मोकळी केली. तसेच माटुंगा विभाग अ संघाच्या ओवेस शेख १२२ आणि नवी मुंबई विभाग ब संघाच्या हर्ष साळूंके १२० यांनी शतके ठोकली.
अ गट
घाटकोपर विभाग (अ):- १२४/९ डाव घोषित (प्रेम नाईक ४६,संगित कांबळे ३४, अनुराग सिंग ४/३०) विरुद्ध ठाणे विभाग (अ):- १०७/९ डाव घोषित (अमन खान ५/१२)
माटुंगा विभाग (अ):- १६७/१० ( ओवेस शेख १२२, झैद पाटणकर ३/२५, तौहीद फ ३/४३,कुंजन बडगुजर ३/२४) विरुद्ध नवी मुंबई विभाग (अ):-१७५/३ (निसार शेख ४१, आदित्य पवार ८४*,रॉबीन वेल ३०*)
ब गट
पी. डी. टी. एस. विभाग (अ):- १३३/१० (साई आंग्रे ५/२०) विरुद्ध शिवाजी पार्क विभाग (अ):- १४३/३ ( अर्जुन दाणी ६१, कुमार खान ३७, पार्थ पठक ३२*)
कलिना विभाग अ):- ३६४/४ (राजसिंग देशमुख ११३, रोनित ठाकूर १८३*,तेजस चाळके३२ विरुद्ध विरार विभाग (अ):-
क गट
नवी मुंबई विभाग (ब):- २६९/८ डाव घोषित (हर्ष साळूंके १२०,निसर्ग भुवड ३/४७) विरुद्ध माटुंगा विभाग (ब) :-
ठाणे विभाग (ब) :- १४४/१० (जय धात्रक ३९, अथर्व दातार ४९, देवेन गोहिल ५/४६ विरुद्ध घाटकोपर विभाग (ब):- १४२/५ (स्वयम वाघमारे ६८,पृथ्वी नायर ३७*,आर्यन दयाल ३/३२) ड गट
कालीन विभाग (ब):- २९६/१० (जश गनिगा ६०, मनानं भट ४८,शाश्वत ४६, खुश जैन ४६, हर्ष पांडे ३३,अमन तिवारी ६/४८, निर्मित म्हात्रे ३/५०) विरुद्धविरार विभाग (ब):- ३२/१
शिवाजी पार्क विभाग (ब):- ७८/१० ( शिवम यादव ४/१८) विरुद्ध पी. डी. टी. एस.विभाग (ब):- १९४/३(हुसेन शेख ७७, तन्मय मोडले ९०*, प्रिन्स बदानी ३/३३)
Web Title: Four hundreds in the third round of the Kalpesh Koli Smriti Cricket tournament
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.