मुंबई - बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी Yo-Yo टेस्ट पास करणे हे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना हा अडथळा पार करण्यात अपयश आल्याने संघात स्थान मिळालेले नाही. संघनिवडीसाठी अनिवार्य केलेल्या या टेस्टवर अनेकांनी टीका केल्या. मात्र, तरीही भारताच्या संघ व्यवस्थापक आपल्या मतावर ठाम राहिले आणि सर्व खेळाडू ही टेस्ट देतील याची काळजी त्यांनी घेतली. भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने Yo-Yo टेस्टवर गंमत करताना त्याची मोठी मुलगी आझीनचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने मुलगीने Yo-Yo टेस्ट दिली आणि ती पास झाल्याचा दावा केला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- गौतम गंभीरच्या मुलीने पास केली Yo-Yo टेस्ट, विचारला खोचक प्रश्न
गौतम गंभीरच्या मुलीने पास केली Yo-Yo टेस्ट, विचारला खोचक प्रश्न
भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने Yo-Yo टेस्टवर गंमत करताना त्याची मोठी मुलगी आझीनचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने मुलगीने Yo-Yo टेस्ट दिली आणि ती पास झाल्याचा दावा केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 11:42 AM