ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून १४० कोटींहून अधिक भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो अखेर उजाडला. न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय फॅन्सची गर्दी वाढू लागली आहे, कारण टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने सुरुवात करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याची सर्वांना उत्सुकता होती. विराटने सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करणारे स्पीच दिले. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : टीम इंडियाने टॉस जिंकला; यशस्वी जैस्वाल, संजूसह ४ खेळाडू बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ ऑल राऊंडर
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : टीम इंडियाने टॉस जिंकला; यशस्वी जैस्वाल, संजूसह ४ खेळाडू बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ ऑल राऊंडर
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून १४० कोटींहून अधिक भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो अखेर उजाडला.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 7:31 PM