- ललित झांबरेवेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात गुरूवारी अॉस्ट्रेलियाच्या कोल्टर नाईलने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 92 धावा केल्या. ही विश्वचषक सामन्यात आठव्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने झिम्बाब्वेच्या हिथ स्ट्रिकचा 2003 मधील 72 धावांचा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियातर्फे याआधीची विश्वचषकातील आठव्या क्रमांकाची खेळी ब्रॅड हाडिनच्या 43 धावांची (2015) होती तर एकूणच वन डे क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावरील सर्वोच्च खेळी इंग्लंडच्या ख्रिस वोक्सच्या नाबाद 95 धावांची आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ या विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक क्रमांकावरील सर्वोच्च खेळी काय आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : जाणून घ्या विश्वचषकातील एक ते 10 क्रमांकाच्या सर्वोच्च खेळी
ICC World Cup 2019 : जाणून घ्या विश्वचषकातील एक ते 10 क्रमांकाच्या सर्वोच्च खेळी
ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात गुरूवारी अॉस्ट्रेलियाच्या कोल्टर नाईलने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 92 धावा केल्या. ही विश्वचषक सामन्यात आठव्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 2:41 PM