लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी बांगलादेशला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करून दिली. शकिब-मुशफीकर या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी करून विक्रमाला गवसणी घालती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकर या जोडीची विक्रमी भागीदारी, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा
ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकर या जोडीची विक्रमी भागीदारी, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा
ICC World Cup 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 5:53 PM