Join us  

IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाचे दमदार पुनरागमन

पर्थः  ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 82, ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 8:12 AM

Open in App

15 Dec, 18 03:23 PM

भारताच्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा, 154 धावांनी पिछाडीवर



 

15 Dec, 18 03:10 PM

रहाणेचे सलग दुसरे अर्धशतक



 

15 Dec, 18 03:08 PM

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

अजिंक्य रहाणेने 92 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे 17 वे अर्धशतक ठरले.

15 Dec, 18 03:04 PM

अजिंक्य रहाणेचा अप्रतिम ड्राईव्ह



 

15 Dec, 18 02:45 PM

विराट कोहली व अजिंक्य रहाणेची अर्धशतकी भागीदारी



 

15 Dec, 18 01:58 PM

विराट कोहलीचे अर्धशतक



 

15 Dec, 18 01:35 PM

पुजाराची संयमी खेळी संपुष्टात



 

15 Dec, 18 12:34 PM

चहापानापर्यंत भारताच्या 2 बाद 70 धावा



 

15 Dec, 18 12:32 PM

चहापानापर्यंत भारताच्या 2 बाद 70 धावा

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताची पडझड थांबवली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि चहापानापर्यंत संघाला 2 बाद 70 धावा करून दिल्या. कोहली 37 आणि पुजारा 23 धावांवर खेळत आहे. 

15 Dec, 18 12:15 PM

कोहली व पुजाराची अर्धशतकी भागीदारी

कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला.. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताला 2 बाद 59 धावांपर्यंत मजल मारून दिली.

15 Dec, 18 11:52 AM

भारताचे धावांचे अर्धशतक, 2 बाद 50 धावा

कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला

15 Dec, 18 11:26 AM

कोहलीची फटकेबाजी, हेझलवूडच्या षटकात चौकारांचा पाऊस



 

15 Dec, 18 10:44 AM

लोकेश राहुलची विकेट पाहा...



 

15 Dec, 18 10:40 AM

जोश हेझलवूडने भारताच्या लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला



 

15 Dec, 18 10:05 AM

स्टार्कने उडवला मुरली विजयचा त्रिफळा, पाहा व्हिडीओ...



 

15 Dec, 18 09:56 AM

दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर

6 बाद 277 धावसंख्येवरून सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 49 धावा जोडल्या. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करताना संघाला तीनशे धावांचा पल्ला पार करून दिला. हे दोघ माघारी परतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यजमानांचा पहिला डाव 326 धावांत गुंडाळला. मात्र, भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर मुरली विजय भोपळाही न फोडता माघारी फिरला. मिचेल स्टार्कच्या अप्रतीम चेंडूने विजयच्या यष्टिंचा वेध घेतला. 



 

15 Dec, 18 09:50 AM

मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाला मिळवून दिले पहिले यश, भारत 1 बाद 6 धावा



 

15 Dec, 18 09:24 AM

ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, इशांत शर्माला विकेट



 

15 Dec, 18 09:16 AM

जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला केले बाद



 

15 Dec, 18 09:08 AM

कर्णधार टीम पेन बाद, ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के



 

15 Dec, 18 09:04 AM

उमेश यादवने मिळवून दिले दुसऱ्या दिवसाचे पहिले यश



 

15 Dec, 18 08:41 AM

पेन-कमिन्स यांची अर्धशतकी भागीदारी



 

15 Dec, 18 08:15 AM

ऑस्ट्रेलियाचे मोठ्या आघाडीचे लक्ष्य



 

15 Dec, 18 08:14 AM



 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयआॅस्ट्रेलिया