पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले आहेत. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या आहेत.
03:25 PM
भारताच्या दिवसअखेर 5 बाद 112 धावा
03:17 PM
भारताने शतकी धावांची वेस ओलांडली
03:00 PM
अजिंक्य रहाणेच्या विकेटने भारताच्या अडचणीत वाढ
02:21 PM
पाहा विराट कोहलीची विकेट
01:58 PM
नॅथन लियॉनचा भारताला आणखी एक धक्का, 4 बाद 55 धावा
01:46 PM
विराट कोहलीला 17 वर खतरा, लियॉनच्या फिरकीने केली कमाल
01:37 PM
विराट कोहली व मुरली विजयने डाव सावरला
12:37 PM
चहापानापर्यंत भारताच्या 2 बाद 15 धावा
12:23 PM
भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा माघारी
12:07 PM
पहिल्याच षटकात भारताला धक्का, लोकेश राहुल अपयशी
11:55 AM
ऑस्ट्रेलियाचा डाव 243 धावांवर गडगडला
11:23 AM
हरभजन सिंगकडून शमीचे कौतुक
11:22 AM
ऑस्ट्रेलियाचा नववा फलंदाजही माघारी
11:19 AM
ऑस्ट्रेलियाकडे 250 धावांची आघाडी
11:17 AM
मोहम्मद शमीच्या पाच विकेट्स
11:07 AM
उपहारानंतरच्या पाच षटकांत कांगारूंचे चार फलंदाज बाद
11:06 AM
ऑस्ट्रेलियाने केला दोनशे धावांचा पल्ला पार, 245 धावांची आघाडी
11:03 AM
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, 8 बाद 198 धावा
10:56 AM
उस्मान ख्वाजाचा अडथळा शमीने दूर केला
10:41 AM
फिंच आला अन् गेलाही, मोहम्मद शमीने दिले सलग दोन धक्के
09:55 AM
उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाकडे 233 धावांची आघाडी
09:05 AM
ऑस्ट्रेलियाच्या दोनशे धावा, ख्वाजाचे अर्धशतक
08:22 AM
उस्मान ख्वाजा थोडक्यात बचावला, ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 141 धावा
08:18 AM
टीम पेन व उस्मान ख्वाजा यांची सावध सुरुवात
Web Title: IND vs AUS 2nd Test : भारतीय खेळाडूंसमोर कसोटी वाचवण्याचे आव्हान
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.