मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराच्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. मात्र, फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 346 धावांची आघाडी घेतली, परंतु त्यांचे 5 फलंदाज माघारी परतले आहेत.
12:38 PM
तिसऱ्या दिवसाच्या खेळात एकूण 15 विकेट्स
12:37 PM
भारताची दुसऱ्या डावात घसरगुंडी, निम्मा संघ माघारी
12:37 PM
भारताकडे 346 धावांची आघाडी
12:11 PM
जोश हेझलवूडने रोहित शर्माला बाद केले
11:34 AM
कर्णधार कोहली बाद
11:31 AM
भारताचे दोन फलंदाज 28 धावांवर माघारी
11:05 AM
Boom...Boom... बुमरासमोर कांगारूंची शरणागती, विक्रमांचा पाऊस
10:27 AM
भारताचा फॉलोऑन न देण्याचा निर्णय
10:17 AM
ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास, पहिला डाव 151 धावांवर आटोपला
10:10 AM
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का
09:41 AM
चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 145 धावा
09:32 AM
ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज बाद, 7 बाद 138 धावा
07:03 AM
बुमराने केली शॉन मार्शची (19) शिकार, ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का
06:14 AM
उस्मान ख्वाजा 21 धावांवर बाद, रवींद्र जडेजाने घेतली विकेट
05:43 AM
बुमराने धाडले मार्कस हॅरिसला (22) माघारी, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
05:26 AM
इशांत शर्माने घेतली आरोन फिंचची (8) विकेट, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
05:02 AM
बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
Web Title: IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सचा भेदक मारा, भारतीय फलंदाज हतबल
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.