IND vs AUS 3rd Test : पुजाराच्या शतकाने दुसरा दिवस गाजवला, भारताचे वर्चस्व

मेलबर्न,  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  :  चेतेश्वर पुजारा  (106) आणि कर्णधार  विराट कोहली  (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्यावर अन्य फलंदाजांनी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:00 AM2018-12-27T05:00:21+5:302018-12-27T12:47:49+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 3rd Test : पुजाराच्या शतकाने दुसरा दिवस गाजवला, भारताचे वर्चस्व | IND vs AUS 3rd Test : पुजाराच्या शतकाने दुसरा दिवस गाजवला, भारताचे वर्चस्व

IND vs AUS 3rd Test : पुजाराच्या शतकाने दुसरा दिवस गाजवला, भारताचे वर्चस्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्यावर अन्य फलंदाजांनी धावांचे इमले रचले. भारताने बॉक्सिंग डे कसोटीतील पहिला डाव 7 बाद 443  धावांवर डाव घोषित केला. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने (63*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या आहेत. ते 435 धावांनी पिछाडीवर आहेत.

12:47 PM

ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्यावर अन्य फलंदाजांनी धावांचे इमले रचले. भारताने बॉक्सिंग डे कसोटीत पहिला डाव 7 बाद 443  धावांवर डाव घोषित केला. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने (63*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या आहेत. ते 435 धावांनी पिछाडीवर आहेत.

12:34 PM

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया बिनबाद 8 धावा



 

11:50 AM

रिषभ पंत बाद, भारताला सहावा धक्का



 

11:37 AM

पाहा रोहितची अर्धशतकी खेळी



 

11:29 AM

रोहित शर्माचे अर्धशतक, 97 चेंडूंत केल्या 50 धावा



 

11:07 AM

रिषभ पंतला जीवदान



 

10:26 AM

पाहा रहाणेची विकेट



 

10:26 AM

अजिंक्य रहाणे बाद, नॅथन लियॉनने घेतली विकेट



 

10:17 AM

रोहित शर्माचा सोपा झेल सोडला



 

09:42 AM

चहापानापर्यंत भारताच्या 4 बाद 346 धावा



 

08:34 AM

पुजाराची शतकी खेळी संपुष्टात, भारत 4 बाद 299 धावा



 

08:19 AM

कर्णधार विराट कोहली बाद, 82 धावांवर, मिचेलच्या गोलंदाजीवर अॅरोन फिंचने टिपला झेल.



 

07:13 AM

उपाहारापर्यंत भारताच्या 2 बाद 277 धावा, पुजारा 103, विराट 69 धावांवर नाबाद



 

06:52 AM

चेतेश्वर पुजाराचे शतक पूर्ण



 

05:15 AM

विराट कोहली आणि पुजाराची तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी



 

05:09 AM

विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण



 

05:07 AM

बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात



 

Web Title: IND vs AUS 3rd Test : पुजाराच्या शतकाने दुसरा दिवस गाजवला, भारताचे वर्चस्व

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.