मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : लोकेश राहुल आणि मुरली विजय या सलामीवीरांना 8 डावांत मिळून 96 धावा करता आल्या. त्यांना पर्याय म्हणून मेलबर्न कसोटीत भारताने मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी ही नवी जोडी मैदानावर उतरवली. विहारी धावा करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याची चिकाटी कौतुकास्पद होती. दुसरीकडे मयांकने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याने दोन डावांत 76 व 42 धावा केल्या आणि भारताला सलामीला नवा पर्याय दिला. पण मयांकला एका विक्रमाने हुलकावणी दिली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 3rd Test : वाह रे पठ्ठया, मयांकने निवड सार्थ ठरवली, पण 8 धावानं विक्रम हुकला!
IND vs AUS 3rd Test : वाह रे पठ्ठया, मयांकने निवड सार्थ ठरवली, पण 8 धावानं विक्रम हुकला!
IND vs AUS 3rd Test: मयांक अग्रवालने मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 9:14 AM
ठळक मुद्देमयांक अग्रवालने मिळालेल्या संधीचं सोनं केलेपहिल्या डावात 76, तर दुसऱ्या डावात 42 धावाभारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित