मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मयांक अग्रवालने रचलेल्या मजबूत पायावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी खेळी करताना भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करून दिली आहे. भारताने बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा केल्या आहेत. कर्णधार कोहली (47) आणि चेतेश्वर (68) खेळत आहेत. 47 धावांवर असताना कोहलीला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनकडून जीवदान मिळाले. त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांने कोहलीला या कसोटीत शतक ठोक अन्यथा निवृत्ती स्वीकार असं खुलं चॅलेंज दिलं आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 3rd Test : शतक ठोक अन्यथा निवृत्त हो; विराट कोहलीला खुलं चॅलेंज
IND vs AUS 3rd Test : शतक ठोक अन्यथा निवृत्त हो; विराट कोहलीला खुलं चॅलेंज
IND vs AUS 3rd Test: मयांक अग्रवालने रचलेल्या मजबूत पायावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी खेळी करताना भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करून दिली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 1:46 PM
ठळक मुद्देभारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकडमयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकी खेळीभारताच्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा