IND vs AUS 4th Test : भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर कौतुकाचा वर्षाव!

IND vs AUS 4th Test:विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 10:33 AM2019-01-07T10:33:04+5:302019-01-07T10:33:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 4th Test: India's historic win, social media react on team india | IND vs AUS 4th Test : भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर कौतुकाचा वर्षाव!

IND vs AUS 4th Test : भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर कौतुकाचा वर्षाव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम विराटसेनेनं करून दाखवला. भारतीय संघाला 72 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे. 



या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय संघावर क्रिकेटवर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 




















 

 

Web Title: IND vs AUS 4th Test: India's historic win, social media react on team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.