India vs England, 2nd Test Day 2 : भारतीय संघाला पहिल्या डावात ३२९ धावा करता आल्या असल्या तरी इंग्लंडलाही २३ धावांवर तीन धक्के बसले आहे. पदार्पणवीर अक्षर पटेल ( Axar Patel) यानं इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची विकेट घेत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. इशांत शर्मा व आर अश्विन यांनीही इंग्लंडला प्रत्येकी एकेक धक्के दिले. गोलंदाजांचं धक्का सत्र सुरू असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हा आज क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरणार नाही. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी पुजाराच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या दिवशी मैदानावर बदली खेळाडू म्हणून मयांक अग्रवाल आला आहे. इंग्लंडनं मोडला ६६ वर्षांपूर्वीचा भारताचाच विक्रम, रोहित शर्माचा मोठा पराक्रम
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs England, 2nd Test : टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!
India vs England, 2nd Test : टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!
IND vs ENG, 2nd Test Cheteshwar Pujara won't be fielding today: भारतीय संघाला पहिल्या डावात ३२९ धावा करता आल्या असल्या तरी इंग्लंडलाही २३ धावांवर तीन धक्के बसले आहे
By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 11:23 AM