India vs England 3rd T20I Live Updates : मालिका खिशात घातल्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात चार बदलांसह मैदानावर उतरला. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल व हार्दिक पांड्या या चांगल्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना कर्णधार रोहित शर्माने विश्रांती दिली. उम्रान मलिक, रवी बिश्नोई व आवेश खान या तुलनेने अनुभव कमी असलेल्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी परीक्षा घेतली. जोस बटलर व जेसन रॉय पुन्हा अपयशी ठरले असले तरी डेवीड मलान ( Dawid Malan) व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी दमदार खेळ केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने तगडे आव्हान उभे केले. या मालिकेतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. पहिल्या सामन्यात भारताने १९८ धावा चोपल्या होत्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Dawid Malan, IND vs ENG 3rd T20I Live Updates : 13 Six, 14 Four; डेवीड मलानने धु धु धुतले, Liam Livingstoneनेही हात मोकळे केले, उभारली सर्वोच्च धावसंख्या
Dawid Malan, IND vs ENG 3rd T20I Live Updates : 13 Six, 14 Four; डेवीड मलानने धु धु धुतले, Liam Livingstoneनेही हात मोकळे केले, उभारली सर्वोच्च धावसंख्या
India vs England 3rd T20I Live Updates : मालिका खिशात घातल्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात चार बदलांसह मैदानावर उतरला.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 8:45 PM