ठळक मुद्देफलंदाजीमध्ये कृणालने फक्त 9 चेंडूंमध्ये तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 21 धावांची तडफदार खेळीही साकारली.
कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आतापर्यंत आयपीएल गाजवणाऱ्या कृणाल पंड्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पदार्पण संधी देण्यात आली. कृणालनेही दमदार अष्टपैलू चमक दाखवत आपील निवड सार्थ ठरवली. या कामगिरीनंतर कृणालला त्याचा लहान भाऊ हार्दिकने खास शुभेच्छा दिल्या.
कृणालने चार षटकांमध्ये पंधरा धावा देत वेस्ट इंडिजच्या एका फलंदाजाला बाद केली. त्याचबरोबर फलंदाजीमध्ये त्याने फक्त 9 चेंडूंमध्ये तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 21 धावांची तडफदार खेळीही साकारली. हार्दिकने दिलेल्या खास शुभेच्छा पाहा
View this post on Instagram
This is what we've dreamed of big bro @krunalpandya_official 💙🇮🇳😍😘😘
A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on Nov 4, 2018 at 5:08am PST
कृणालने मिळवलेला पहिला बळी पाहा
Celebrations galore for @krunalpandya24 as he gets his first international wicket 🕺🕺#INDvWIpic.twitter.com/AYFsHS7Y6p
— BCCI (@BCCI) November 4, 2018
Web Title: IND vs WI 1st T20: Hardik Pandya gives special message to Krunal, see this video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.