Join us  

IND vs WI : मेक सम नॉईज अँड से... असं जेव्हा विराट कोहली म्हणतो तेव्हा...

यावेळी चाहत्यांना ओम शांती ओम सिनेमातील 'मेक सम नॉईज अँड से...' या गाण्याची आठवण आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 3:40 PM

Open in App
ठळक मुद्दे बॉलीवूड आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांचे नाते, तुम्हाला सांगणेच न बरे. कारण विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधली नायिका आहे.

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : बॉलीवूड आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांचे नाते, तुम्हाला सांगणेच न बरे. कारण विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधली नायिका आहे. त्यामुळे कोहलीला बॉलीवूडमधली गाणी परिचयाची असतील.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीने चाहत्यांना एका गाण्याची आठवण करून दिली. क्षेत्ररक्षण करत असताना कोहली चाहत्यांना 'मेक सम नॉईज' असं सांगत होता. यावेळी चाहत्यांना ओम शांती ओम सिनेमातील 'मेक सम नॉईज अँड से...' या गाण्याची आठवण आली.

हा पाहा कोहलीचा व्हिडीओ

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज