IND Vs WI 2nd One Day LIVE : हुश्श... भारत-वेस्ट इंडिज सामना झाला टाय

IND Vs WI 2nd One Day LIVE: अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला विजयासाठी पाच धावांची गरज होती. त्यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजच्या शाई होपने चौकार लगावला आणि सामना टाय केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:01 PM2018-10-24T13:01:42+5:302018-10-24T21:51:25+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs WIN 2nd One Day LIVE: second one day start | IND Vs WI 2nd One Day LIVE : हुश्श... भारत-वेस्ट इंडिज सामना झाला टाय

IND Vs WI 2nd One Day LIVE : हुश्श... भारत-वेस्ट इंडिज सामना झाला टाय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 हुश्श... भारत-वेस्ट इंडिज सामना झाला टाय

अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला विजयासाठी पाच धावांची गरज होती. त्यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजच्या शाई होपने चौकार लगावला आणि सामना टाय केला.



 

वेस्ट इंडिजला एका चेंडूंत पाच धावांची गरज

वेस्ट इंडिजला सातवा धक्का

वेस्ट इंडिजला विजयासाठी सहा चेंडूंत 14 धावांची गरज

वेस्ट इंडिजला विजयासाठी 12 चेंडूंत 20 धावांची गरज

वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर रनआऊट



 

वेस्ट इंडिजच्या शाई होपचे दमदार शतक



 

वेस्ट इंडिज 44 षटकांत 5 बाद 277

वेस्ट इंडिजला पाचवा धक्का, पॉवेल बाद



 

वेस्ट इंडिज 37 षटकांत 4 बाद 251

वेस्ट इंडिज 33 षटकांत 4 बाद 224

हुश्श... अखेर धडाकेबाज फलंदाज हेटमायर झाला बाद



 

हेटमायरने झळकावले षटकारासह अर्धशतक

blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

2nd ODI. 23.4: Y Chahal to S Hetmyer (54), 6 runs, 156/3 https://t.co/h33z2FvefA#IndvWI@Paytm

— BCCI (@BCCI) October 24, 2018

 

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का



 

वेस्ट इंडिजचे अर्धशतक पूर्ण



 

वेस्ट इंडिजला पहिला धक्का, शमीला मिळाले यश



 

वेस्ट इंडिजची संयत सुरुवात; 4 षटकांत बिनबाद 22



 

भारताच्या 50 षटकांत 321 धावा



 

 विराट कोहली दीडशतक



 

विराट कोहलीचं 37वे शतक



 

महेंदसिंग धोनी आऊट, भारताला चौथा धक्का

विराट कोहलीच्या दहा हजार धावा पूर्ण



 

अंबाती रायुडू OUT; भारताला तिसरा धक्का



 

अंबाती रायुडूला 61 धावांवर जीवदान

विराट कोहली पाठोपाठ अंबाती रायुडूचेही अर्धशतक



 

विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण



 

कोहलीच्या एकेरी धावेने भारताचे शतक पूर्ण

भारत 11 षटकांत 2 बाद 52 

शिखर धवन OUT; भारताला दुसरा धक्का



 

शिखर धवनचा दमदार षटकार



 

भारत 7 षटकांत 1 बाद 32

विराट कोहलीने केली चौकाराने सुरुवात



 

 

विशाखापट्टणम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे.  भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. खलील अहमदच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी.  दुसऱ्या सामन्यात  भारतीय संघाचे पारडे जड आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते कर्णधार विराट कोहलीच्या एका विक्रमाकडे. विराटने 204 डावांमध्ये 9919 धावा केल्या आहेत आणि त्याला 10000 धावा करण्यासाठी 81 धावांची आवश्यकता आहे.

LIVE UPDATES : 

- रोहित शर्मा अवघ्या चार धावांवर माघारी



- असे आहेत संघ





प्रतीक्षा विराट कोहलीच्या 10000 धावांची

भारतीय संघाने पहिल्या वन डेत 8 विकेट राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते कर्णधार विराट कोहलीच्या एका विक्रमाकडे. विराटने 204 डावांमध्ये 9919 धावा केल्या आहेत आणि त्याला 10000 धावा करण्यासाठी 81 धावांची आवश्यकता आहे.

आजच्या सामन्यात कोहलीने 81 धावा केल्यास सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होणार आहे. तो 205 डावांमध्ये ही कामगिरी करणारा फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांनी अनुक्रमे 259, 263 आणि 266 डावांमध्ये हा पल्ला गाठला आहे.

विशाखापट्टणम येथील स्टेडियममध्ये रवाना होताना भारतीय संघाला चिअर करण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.


Web Title: IND Vs WIN 2nd One Day LIVE: second one day start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.