India Squad NewZealand & AUS Series : पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात 

India Squad NewZealand & AUS Series : आगामी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:18 PM2023-01-13T22:18:48+5:302023-01-13T22:27:08+5:30

whatsapp join usJoin us
India Squad NewZealand Series: India’s squads for New Zealand tour of India and first two Test matches against Australia announced, Prithvi Shaw included in the Indian T20 squad vs New Zealand. | India Squad NewZealand & AUS Series : पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात 

India Squad NewZealand & AUS Series : पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Squad NewZealand & AUS Series : आगामी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) ट्वेंटी-२० संघात अखेर संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.  रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा ट्वेंटी-२० संघातून बाहेर ठेवले गेले आहे. जसप्रीत बुमराहचा कोणत्याच संघात समावेश नाही. हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, तर सुर्याकडे उप कर्णधारपद कायम ठेवले गेले आहे. अक्षर पटेल व लोकेश राहुल हे न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. केएस भरतची वन डे व कसोटी संघात एन्ट्री झाली आहे. रवींद्र जडेजाचेही कमबॅक झाले आहे. 

भारताचा वन डे संघ ( वि. न्यूझीलंड) - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद,  शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, ( India’s squad for NZ ODIs: Rohit Sharma (C), Shubman Gill, Ishan Kishan, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KS Bharat (wk), Hardik Pandya (vc), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umran Malik) 


भारताचा ट्वेंटी-२० संघ ( वि. न्यूझीलंड) - हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार ( India’s squad for NZ T20Is: Hardik Pandya (C), Suryakumar Yadav (vc), Ishan Kishan (wk), R Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Rahul Tripathi, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Kuldeep Yadav, Y Chahal, Arshdeep Singh, Umran Malik, Shivam Mavi, Prithvi Shaw, Mukesh Kumar) लोकेश राहुल व अक्षर पटेल हे कौटुंबिक कारणास्तव न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाहीत.  


भारताचा कसोटी संघ ( वि. ऑस्ट्रेलिया, फक्त दोन सामन्यांसाठी ) - रोहित शर्मा ( कर्णधार) , लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव ( India’s squad for first 2 Tests vs Australia: Rohit Sharma (C), KL Rahul (vc), Shubman Gill, C Pujara, V Kohli, S Iyer, KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, Ravindra Jadeja, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umesh Yadav, Jaydev Unadkat, Suryakumar Yadav) 

न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, ईश सोढी

न्यूझीलंडचा  वन डे संघ:केन विल्यमसन (कर्णधार, फक्त पाकिस्तान मालिका), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅप्मन (केवळ भारत), डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी (फक्त भारत), लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (कर्णधार भारताविरुद्ध), अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोधी, टिम साउथी (फक्त पाकिस्तान)

भारत-न्यूझीलंड 
पहिली वन डे - १८ जानेवारी, हैदराबाद 
दुसरी वन डे - २१ जानेवारी, रायपूर
तिसरी वन डे - २४ जानेवारी, इंदूर

पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांची
दुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौ
तिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद  

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
 

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेला नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे.  

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
 

 ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई 
 

Web Title: India Squad NewZealand Series: India’s squads for New Zealand tour of India and first two Test matches against Australia announced, Prithvi Shaw included in the Indian T20 squad vs New Zealand.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.