मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. वेस्ट इंडिजचा संघ 4 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत 2 कसोटी, 5 वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांचे यजमानपद पुणे व मुंबईला मिळाले आहे.
अस असेल वेळापत्रक
कसोटी
4 ते 8 ऑक्टोबर; राजकोट
12 ते 16 ऑक्टोबर; हैदराबाद
वन डे
21 ऑक्टोबर; गुवाहाटी
24 ऑक्टोबर; इंदूर
27 ऑक्टोबर; पुणे
29 ऑक्टोबर; मुंबई
1 नोव्हेंबर; थिरुवनंथपुरम
ट्वेंटी-20
4 नोव्हेंबर; कोलकाता
6 नोव्हेंबर; लखनौ
11 नोव्हेंबर; चेन्नई
Web Title: India v West Indies: BCCI announces fixtures for home series against West Indies.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.