Join us  

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 8:19 AM

Open in App

16 Dec, 18 03:25 PM

भारतीय गोलंदाजांची कमाल, ऑस्ट्रेलियाची संयमी खेळी



 

16 Dec, 18 03:22 PM

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया 4 बाद 132 धावा

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा करताना 175 धावांची आघाडी घेतली आहे. 

16 Dec, 18 03:17 PM

उस्मान ख्वाजाचा अवघड झेल सुटला



 

16 Dec, 18 02:50 PM

ट्राव्हीस हेडची विकेट, ऑस्ट्रेलिया 4 बाद 120 धावा



 

16 Dec, 18 01:49 PM

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, इशांत शर्माला यश



 

16 Dec, 18 01:27 PM

ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज माघारी



 

16 Dec, 18 01:11 PM

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मार्कस हॅरिस बाद



 

16 Dec, 18 12:51 PM

अॅरोन फिंचला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले



 

16 Dec, 18 12:32 PM

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया बिनबाद 33 धावा, 76 धावांची आघाडी



 

16 Dec, 18 11:57 AM

मार्कस हॅरिसला जीवदान, इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने झेल सोडला



 

16 Dec, 18 11:33 AM

नॅथन लियॉनने भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला



 

16 Dec, 18 11:18 AM

भारत पहिल्या डावात 43 धावांनी पिछाडीवर



 

16 Dec, 18 11:17 AM

नॅथन लियॉनने रिषभ पंतला बाद केले



 

16 Dec, 18 10:40 AM

रिषभ पंतला जीवदान, पॅक कमिन्सने झेल सोडला



 

16 Dec, 18 10:35 AM

भारताचा आठवा फलंदाज माघारी, 8 बाद 254 धावा



 

16 Dec, 18 09:49 AM

उपहारापर्यंत भारताच्या 7 बाद 252 धावा



 

16 Dec, 18 09:48 AM

भारताला सातवा धक्का, मोहम्मद शमी बाद



 

16 Dec, 18 09:46 AM

विराट कोहली 123 धावांवर माघारी



 

16 Dec, 18 09:38 AM

भारताच्या 2 बाद 250 धावा



 

16 Dec, 18 09:05 AM

भारताचा पाचवा फलंदाज माघारी, 5 बाद 233 धावा

हनुमा विहारीला जोश हॅझलवुडने केले बाद. 



 

16 Dec, 18 08:40 AM

2018 मधील 5 वे कसोटी शतक



 

16 Dec, 18 08:38 AM

विराट कोहलीचे शतक



 

16 Dec, 18 08:35 AM

भारताच्या दोनशे धावा, विराट कोहली शतकासमीप



 

16 Dec, 18 08:20 AM

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे बाद



 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय