India vs Australia : कुटुंबातील आजारपणामुळे स्टार्कची माघार

India vs Australia Update: ३० वर्षीय हा गोलंदाज पाठ व बरगड्यांच्या दुखापतीमुळे तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यातही खेळू शकला नव्हता, पण शुक्रवारी कॅनबरामध्ये पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २ बळी घेतले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 04:38 AM2020-12-07T04:38:08+5:302020-12-07T04:38:40+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: Starc withdraws due to family Member illness | India vs Australia : कुटुंबातील आजारपणामुळे स्टार्कची माघार

India vs Australia : कुटुंबातील आजारपणामुळे स्टार्कची माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्यामुळे त्याने भारताविरुद्धच्या अंतिम दोन टी-२० लढतीतून माघार घेतली आहे.
३० वर्षीय हा गोलंदाज पाठ व बरगड्यांच्या दुखापतीमुळे तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यातही खेळू शकला नव्हता, पण शुक्रवारी कॅनबरामध्ये पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २ बळी घेतले होते.स्टार्क शनिवारी सिडनीमध्ये पोहोचला, पण कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचे कळताच तो संघाचे बायोबबल सोडून बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले,‘जगातील कुठलीही बाब कुटुंबापेक्षा महत्त्वाची नाही .’

Web Title: India vs Australia: Starc withdraws due to family Member illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.