03 Nov, 19 10:35 PM
03 Nov, 19 10:35 PM
03 Nov, 19 10:34 PM
03 Nov, 19 10:29 PM
03 Nov, 19 10:11 PM
03 Nov, 19 09:51 PM
03 Nov, 19 08:52 PM
03 Nov, 19 08:15 PM
पदार्पणवीर शिवम दुबे 1 धावा करून माघारी परतला. फिरकीपटू अफिफ होसैनने त्याच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत दुबेला माघारी पाठवले.
03 Nov, 19 08:10 PM
शिखर धवनची मोठे फटके मारताना चाचपडत होता. दुसऱ्या बाजूनं मात्र श्रेयस अय्यरनं आक्रमक पवित्रा घेतला होता. ही जोडी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होती. या दोघांची 34 धावांची भागीदारी अमिनुलने मोडली. त्यानं श्रेयसला 22 धावांवर मोहम्मद नइमच्या हाती झेलबाद केले. भारताच्या 10.2 षटकांत 3 बाद 70 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सर्वांचे लक्ष कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतकडे लागले होते. पंत मात्र मोठे फटके खेळताना चाचपडताना दिसला. पण, शिखर आणि रिषभ यांच्यात ताळमेळ जुळलेच नाही. 15व्या षटकात धवन धावबाद झाला. धवनने 42 चेंडूंत 41 धावा केल्या.
03 Nov, 19 07:39 PM
03 Nov, 19 07:20 PM
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानं पहिल्या षटकात दोन चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला तंबूत परतावे लागले. शफिऊल इस्लामने त्याला पायचीत ( LBW) केलं. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शिखर धवनच्या सल्ल्यानं रोहितनं DRS घेतला. पण, चेंडू त्याच्या यष्टींचा वेध घेऊन जात असल्याचे दिसले आणि रोहितला माघारी परतावे लागले. रोहित अवघ्या 9 धावांत माघारी परला, परंतु त्यानं या कामगिरीसह एका विक्रमाला गवसणी घातली. रोहितनं या कामगिरीसह कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला.
03 Nov, 19 06:52 PM
03 Nov, 19 06:44 PM
03 Nov, 19 06:41 PM
03 Nov, 19 06:41 PM
03 Nov, 19 06:33 PM
03 Nov, 19 06:33 PM
03 Nov, 19 06:33 PM
03 Nov, 19 06:14 PM