10 Nov, 19 11:06 PM
10 Nov, 19 11:05 PM
10 Nov, 19 10:55 PM
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला. मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे ( 3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. टीम इंडियानं या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. दीपक चहरनं हॅटट्रिक घेत ट्वेंटी-20त प्रथमच पाच विकेट घेतल्या.
10 Nov, 19 10:43 PM
10 Nov, 19 10:37 PM
10 Nov, 19 10:35 PM
युजवेंद्र चहलनं महमदुल्लाहला त्रिफळाचीत करून विक्रमाला गवसणी घातली. त्याचे ही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 50वी विकेट ठरली. या कामगिरीसह त्यानं डेल स्टेनचा विक्रम मोडला. चहलनं 34 सामन्यांत 50 विकेट्स घेतल्या. स्टेनला 35 सामने खेळावे लागले होते. शिवाय आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर ट्वेंटी-20 50 विकेट्स घेणारा चहल तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
10 Nov, 19 10:30 PM
युजवेंद्र चहलनं रचला इतिहास, बुमराह अश्विनच्या पंक्तित स्थान
10 Nov, 19 10:30 PM
10 Nov, 19 10:27 PM
10 Nov, 19 10:23 PM
शिवम दुबेनं बांगलादेशचा हुकुमी एक्का मुश्फिकर रहीमला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे सामन्यानं अचानक कलाटणी घेतली. त्यानंतर शिवमने 81 धावा करणाऱ्या नइमचा त्रिफळा उडवून भारताला मोठे यश मिळवून दिले. नइमन पुढच्याच चेंडूवर आसीफ होसेनला आल्या पावली तंबूत पाठवले. नइमनं 48 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकार खेचून 81 धावा केल्या.
10 Nov, 19 10:11 PM
शिवम दुबेनं सोपी धाव दिल्यामुळे रोहित शर्मा नाराज
10 Nov, 19 09:56 PM
10 Nov, 19 09:34 PM
10 Nov, 19 08:47 PM
10 Nov, 19 08:43 PM
10 Nov, 19 08:37 PM
इस्लामनं 4 षटकांत 1 निर्धाव टाकताना 32 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सौम्या सरकारनं 4 षटकांत 29 धावांत 2 फलंदाज माघारी पाठवले. पण, इस्लामनं दोन सोपे झेल सोडले.
10 Nov, 19 08:32 PM
10 Nov, 19 08:27 PM
10 Nov, 19 08:26 PM
अय्यरचा झंझावात 17व्या षटकात संपुष्टात आला. त्यानं 33 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 62 धावा केल्या.
10 Nov, 19 08:25 PM
10 Nov, 19 08:00 PM
10 Nov, 19 07:59 PM
राहुलनं 33 चेंडूंत ( 7 चौकार) आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण, दोन चेंडूंतच तो माघारी परतला. राहुलनं 52 धावा केल्या आणि त्याच्या बाद होण्यानं अय्यरसोबतची 59 धावांची भागीदारी संपुष्टात आली.
10 Nov, 19 07:55 PM
10 Nov, 19 07:52 PM
राहुल व अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले.
10 Nov, 19 07:50 PM
लोकेश राहुलनं डाव सावरला
10 Nov, 19 07:48 PM
10 Nov, 19 07:47 PM
10 Nov, 19 07:32 PM
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या विरोधात गेला. बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी स्वीकारताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट माघारी पाठवले. शफीउल इस्लामनं डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. रोहितनं 6 चेंडूंत 2 धावा केल्या. त्यानंतर इस्लामनं सहाव्या षटकात शिखर धवनलाही ( 19) माघारी पाठवले. त्याच षटकात श्रेयस अय्यर माघारी परतला असता, परंतु बांगलादेशच्या खेळाडूनं त्याचा सोपा झेल सोडला.
10 Nov, 19 07:28 PM
10 Nov, 19 07:09 PM
10 Nov, 19 07:08 PM
10 Nov, 19 06:58 PM
10 Nov, 19 06:43 PM
10 Nov, 19 06:43 PM
10 Nov, 19 06:35 PM
भारतीय संघात बदल, कृणाल पांड्या OUT आणि मनीष पांडे IN
10 Nov, 19 06:32 PM
10 Nov, 19 06:03 PM
10 Nov, 19 06:02 PM
10 Nov, 19 06:01 PM
10 Nov, 19 05:59 PM