India vs England, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test ) यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्यांनीच वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे

By स्वदेश घाणेकर | Published: February 6, 2021 02:39 PM2021-02-06T14:39:50+5:302021-02-06T14:40:14+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test : Virat Kohli, Rohit Sharma's picture from Chennai Test sparks hilarious meme fest on Twitter | India vs England, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स

India vs England, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test ) यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्यांनीच वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. कर्णधार जो रूटनं ( Joe Root) खणखणीत द्विशतक झळकावून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठी रोहित शर्माला ( Rohit Sharma) पाचारण करावं लागलं. या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट व रोहितचा एक फोटो व्हायरल झाला होता. आता रुटच्या द्विशतकानंतर त्यावरून्स मीम्सचा पाऊस पडला आहे. दुसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत इंग्लंडनं ४ बाद ४५४ धावा केल्या आहेत. India vs England: इंग्लंडच्या दिग्गज 'कॅप्टन मूर' यांचा कोरोनानं मृत्यू; चेन्नई कसोटीवरही शोककळा

पाहा मीम्स...
 







 

Web Title: India vs England, 1st Test : Virat Kohli, Rohit Sharma's picture from Chennai Test sparks hilarious meme fest on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.