Join us  

India vs England, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test ) यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्यांनीच वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे

By स्वदेश घाणेकर | Published: February 06, 2021 2:39 PM

Open in App

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test ) यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्यांनीच वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. कर्णधार जो रूटनं ( Joe Root) खणखणीत द्विशतक झळकावून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठी रोहित शर्माला ( Rohit Sharma) पाचारण करावं लागलं. या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट व रोहितचा एक फोटो व्हायरल झाला होता. आता रुटच्या द्विशतकानंतर त्यावरून्स मीम्सचा पाऊस पडला आहे. दुसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत इंग्लंडनं ४ बाद ४५४ धावा केल्या आहेत. India vs England: इंग्लंडच्या दिग्गज 'कॅप्टन मूर' यांचा कोरोनानं मृत्यू; चेन्नई कसोटीवरही शोककळा

पाहा मीम्स...   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माविराट कोहलीजो रूट