ठळक मुद्देगेमप्लॅननुसार इंग्लंड भारताला अखेरच्या डावात कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
साऊदम्पटन : चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन फिरकीपटू घेऊन खेळणाऱ्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गेमप्लॅननुसार इंग्लंडने खेळपट्टीवरचे गवत काढले. दोन फिरकीपटूंना खेळवले आणि आता नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गेमप्लॅननुसार इंग्लंड भारताला अखेरच्या डावात कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. त्यांची पहिली काही पावले योग्य पडली असली तरी सामन्याचा निर्णय काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन्ही संघ
नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला
सामन्यापूर्वी खेळपट्टीवरचे गवत कापण्यात आले
Web Title: India vs England 4th Test: England's Gameplan; Winning the toss and batting first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.