नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला. पहिल्या वन डे सामन्यात भारताला विजयासाठी अवघ्या 158 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. या गोलंदाजांव्यतिरिक्त माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची यष्टिमागची कामगिरी उल्लेखलनीय ठरली. त्याने केलेल्या सुचनेनुसार गोलंदाजांनी चेंडू टाकले आणि यश मिळवले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand 1st ODI : धोनीचा सल्ला कामी आला, किवींचा डाव झटपट गुंडाळला
India vs New Zealand 1st ODI : धोनीचा सल्ला कामी आला, किवींचा डाव झटपट गुंडाळला
India vs New Zealand 1st ODI: भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:34 AM
ठळक मुद्देन्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर तंबूतकुलदीप यादवच्या सर्वाधिक 4 विकेट्समोहम्मद शमीच्या तीन व युजवेंद्र चहलच्या दोन विकेट