माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्मा (87) आणि शिखर धवन ( 66) यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले. विराट कोहली (43) व अंबाती रायुडू (47) यांनीही दमदार खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 4 बाद 324 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं ( 48* ) फटकेबाजी करताना संघाला 324 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, न्यूझीलंडचा संपूर्ण संघाला 234 धावांपर्यंतच मजल मारता आली.
02:33 PM
भारताची मालिकेत 2-0ने आघाडी
02:23 PM
डॉज ब्रेसवेलची झुंज अपयशी, 57 धावांवर माघारी
02:17 PM
प्रेक्षकांमध्ये उभं राहुन त्यानं झेल टिपला
02:13 PM
ब्रेसवेलचे पहिलेच अर्धशतक
02:13 PM
ब्रेसवेलने 35 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक
02:06 PM
न्यूझीलंडच्या दोनशे धावा
01:52 PM
कुलदीपला आणखी एक यश, न्यूझीलंडचे सात फलंदाज बाद
01:37 PM
ग्रँडहोमही बाद, 6 बाद 146 धावा
01:18 PM
'कॅप्टन कूल' धोनीची सुपरडुपर स्टम्पिंग, रॉस टेलरही अवाक्
01:00 PM
रॉस टेलर व टॉम लॅथम खेळपट्टीवर
12:59 PM
न्यूझीलंडच्या शंभर धावा
17 षटकांत न्यूझीलंडने 100 धावांचा पल्ला पार केला
12:49 PM
कॉलीन मुन्रो युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद
12:34 PM
न्यूझीलंडच्या दहा षटकांत 2 बाद 63 धावा
12:20 PM
केन विलियम्सनची महत्त्वाची विकेट शमीने घेतली
12:07 PM
न्यूझीलंडला पहिला धक्का, गुप्तील माघारी
12:03 PM
कोण म्हणतं धोनी दमला, 2019 मधील त्याची सरासरी कोहली, रोहितपेक्षा भारी
12:01 PM
किवीच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायुडूच्या पाठीवर आदळला, अन्...
12:01 PM
'हिटमॅन' रोहित शर्मा ठरला 'Sixer King', वीरूशी बरोबरी
12:00 PM
रोहित, शिखरने किवी गोलंदाजांची शाळा घेतली, 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
12:00 PM
'हिटमॅन' व 'गब्बर' यांनी तेंडुलकर, सेहवागलाही मागे टाकले
11:59 AM
मार्टिन गुप्तीलला दोन जीवदान
11:05 AM
रोहित, शिखर, विराट, धोनी चमकले
11:03 AM
न्यूझीलंडसमोर विजयासाठी 325 धावांचे लक्ष्य
10:57 AM
धोनीचा षटकार आणि भारताच्या तीनशे धावा
10:43 AM
अंबाती रायुडूचे अर्धशतक हुकले
10:17 AM
कशी गेली विराटची विकेट, पाहा व्हिडीओ
10:14 AM
विराट कोहली 43 धावांवर बाद
09:57 AM
भारताच्या दोनशे धावा
09:33 AM
रोहित शर्मा 87 धावांवर बाद
09:20 AM
शिखर धवन OUT, भारताच्या 1 बाद 154 धावा
09:12 AM
पहिल्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी
08:58 AM
शिखर धवनचे 27 वे अर्धशतक
08:45 AM
रोहितचे खणखणीत अर्धशतक
08:40 AM
भारताच्या सलामीवीरांनी किवींना रडवले
08:11 AM
टीम इंडियाचे अर्धशतक, रोहित अन् शिखरचा संयमी खेळ
08:04 AM
रोहित आणि शिखर धवनची संयमी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या 8 षटकात 42 धावा.
07:16 AM
टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार
Web Title: India vs New Zealand 2nd ODI : न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.