IND vs NZ live T20I : भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० लढत रद्द; वेलिंग्टनवरून मोठे अपडेट्स

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० लढत पावसामुळे रद्द करावी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 01:29 PM2022-11-18T13:29:29+5:302022-11-18T13:29:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand T20I live scorecard update : India vs New Zealand first T20 abandoned due to rain. | IND vs NZ live T20I : भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० लढत रद्द; वेलिंग्टनवरून मोठे अपडेट्स

IND vs NZ live T20I : भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० लढत रद्द; वेलिंग्टनवरून मोठे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० लढत पावसामुळे रद्द करावी लागली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता हा सामना सुरू होणे अपेक्षित होते, परंतु मुसळधार पाऊस सुरूच आहे. दुपारी २.१७चा कट ऑफ टाईम ठेवला गेला होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे १.१७ वाजताच ही लढत रद्द करण्याचा निर्णय गेतला गेला. वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खेळाडू फुट- व्हॉलीबॉल खेळताना दिसले. 
 

  - मागच्या वेळेत भारतीय संघाने ५-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.  
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या १५ सदस्यांपैकी केवळ ८ जणंच या दौऱ्यावर आले आहेत
- एका वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानच्या सर्वाधिक १३२६ धावांचा विक्रम मोडण्यसाठी सूर्यकुमार यादवल २८६ धावा करायच्या आहेत.  
पावसामुळे या सामन्यात व्यत्यय निर्माण झाला आहे आणि ११.३० ला होणारी नाणेफेक पुढे ढकलण्यात आली होती. या वेळेत भारतीय खेळाडू किवींसोबत Foot Volleyball खेळत आहेत.सध्यातरी तेथे मुसळधार पाऊस पडतोय...
 

Web Title: India vs New Zealand T20I live scorecard update : India vs New Zealand first T20 abandoned due to rain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.