भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. बिनबाद 202 धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. चेतेश्वर पुजारा ( 6), कर्णधार विराट कोहली ( 20) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 15) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला.
05:26 PM
दुसऱ्या दिवशी भारत 463 धावांनी आघाडीवर
05:11 PM
दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का
05:07 PM
अश्विनने दिला दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का
12:29 PM
11:25 AM
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं केलं रोहितचं कौतुक
11:12 AM
रोहित शर्मानं 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावांची खेळी केली.
Web Title: India Vs South Africa, 1st Test Live Score 2nd Day Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.