India Vs South Africa, 1st Test: भारताचा 203 धावांनी विजय

LIVE

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ,  रोहित शर्मानं  पहिल्या कसोटीचा चौथा दिवस गाजवला... सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात शतकी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:59 AM2019-10-05T08:59:19+5:302019-10-06T13:47:24+5:30

whatsapp join usJoin us
India Vs South Africa, 1st Test Live Score 4th Day Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | India Vs South Africa, 1st Test: भारताचा 203 धावांनी विजय

India Vs South Africa, 1st Test: भारताचा 203 धावांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मानं पहिल्या कसोटीचा चौथा दिवस गाजवला... सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय, एका कसोटीत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज, भारतीय खेळपट्टींवर सलग सात अर्धशतकी खेळी करणारा पहिला भारतीय... असे अनेक विक्रम रोहितने आज मोडले. त्याच्या शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या ( 81) अर्धशतकी खेळीनं भारताला दुसऱ्या डावात मजबूत आघाडी मिळवून दिली. त्याच्याच जोरावर भारतीय संघाने आफ्रिकेसमोर तगडे आव्हान ठेवले आहे.  भारताने 4 बाद 323 धावांवर डाव घोषित केला. आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेच्या 1 बाद 11 धावा झाल्या होत्या. मात्र, पाचव्या दिवशी ऑफ्रिकेच्या फलंदाजांची घरगुंडी उडाली. 

 

LIVE

Get Latest Updates

04:03 PM

भारताचा दणदणीत विजय

01:21 PM

ऑफ्रिकेचे 148 वर ८ विकेट

12:46 PM

उपहारानंतर खेळाला सुरूवात

11:21 AM

दक्षिण ऑफ्रिकेचा आठवा गडी तंबूत

 





05:20 PM

05:18 PM

05:03 PM

Image

04:19 PM

04:18 PM

04:18 PM

03:22 PM

03:20 PM

03:04 PM

02:54 PM

02:47 PM

02:01 PM

01:25 PM

01:18 PM

Image

01:00 PM

12:51 PM

12:41 PM

11:34 AM

10:36 AM

10:30 AM

आर अश्विनने 145 धावा देत 7 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव 431 धावांत गुंडाळला. भारताने पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 7 बाद 502 ( डाव घोषित) केल्या होत्या. 

Web Title: India Vs South Africa, 1st Test Live Score 4th Day Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.