Join us  

India Vs West Indies, 1st ODI : वेस्ट इंडिजची मालिकेत 1-0ने आघाडी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. सलामीवीर माघारी झटपट परतूनही शिमरोन हेटमायर आणि शे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 12:45 PM

Open in App

15 Dec, 19 09:57 PM

15 Dec, 19 09:54 PM

15 Dec, 19 09:43 PM

हेटमायर बाद झाल्यानंतर विंडीजचा खेळ मंदावला. होपच्या अती सावध खेळामुळे विंडीज पराभवाच्या छायेत जातोय की काय असं वाटत होतं. चेंडू आणि धावा यांच्यात शर्यत सुरू झाली होती. त्यामुळे दोन्ही संघांच्या चमूत चिंतेचेच वातावरण होतं. होपनं 149 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डे तील त्याचे हे 8 वे शतक ठरले. त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले, या सामन्यापूर्वी त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं.

15 Dec, 19 09:07 PM

15 Dec, 19 09:04 PM

15 Dec, 19 09:04 PM

15 Dec, 19 09:02 PM

39व्या षटकात मोहम्मद शमीनं त्याला बाद केले. हेटमायरनं 106 चेंडूंत 11 चौकार 7 षटकार खेचून 139 धावा चोपून काढल्या. 
 

15 Dec, 19 08:52 PM

15 Dec, 19 08:41 PM

15 Dec, 19 08:32 PM

15 Dec, 19 08:20 PM

हेटमारयनं फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. होप आणि हेटमायर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या चमूत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. दुसरीकडे शे होप एका बाजूनं खेळपट्टीवर नांगर रोवून उभा होता. त्यानं भारताविरुद्ध वन डे सामन्यांत 500 धावांचा पल्ला ओलांडला. होपनं 92 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. होपच्या अर्धशतकी धावेमुळे या जोडीनं 150 धावांची भागीदारी केली. 
 

15 Dec, 19 07:46 PM

15 Dec, 19 07:39 PM

15 Dec, 19 07:38 PM

15 Dec, 19 07:11 PM

14व्या षटकात विराट कोहलीनं हेटमारला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. होपनं मारलेला चेंडू विराटनं अडवला, परंतु होप आणि हेटमायर यांच्यावर धाव घेण्यावरून ताळमेळ राहिला नाही. अशात विराटनं लगेच थ्रो केला असता, तर ही जोडी तुटली असती

15 Dec, 19 07:01 PM

15 Dec, 19 06:59 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 11 धावांवर पहिला धक्का बसला. दीपक चहरनं पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुनील अॅब्रीसला ( 9) पायचीत केले. त्यानंतर शिमरोन हेटमायर व शे होप खेळपट्टीवर संयमी खेळ करत होते. 11 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर होपचा झेल रोहित शर्मानं स्लीपमध्ये सोडला. 

15 Dec, 19 06:31 PM

15 Dec, 19 05:48 PM

15 Dec, 19 05:44 PM

15 Dec, 19 05:24 PM

15 Dec, 19 04:44 PM

रिषभनं फटकेबाजी करताना संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. पण, किरॉन पोलार्डनं चतुराईनं त्याला बाद केलं. पोलार्डच्या संथ चेंडूवर फटका मारण्याच्या नादात रिषभ झेलबाद झाला. त्यानं 69 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 71 धावा केल्या. 
 

15 Dec, 19 04:44 PM

15 Dec, 19 04:28 PM

या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. 36व्या षटकात रिषभ पंतला जीवदान मिळालं. पण, अल्झारी जोसेफनं 37व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही भागीदारी संपुष्टात आणली. अय्यर 88 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 70 धावांवर माघारी परतला.

15 Dec, 19 04:19 PM

15 Dec, 19 04:10 PM

15 Dec, 19 04:06 PM

15 Dec, 19 04:03 PM

15 Dec, 19 04:01 PM

15 Dec, 19 04:01 PM

श्रेयस अय्यरनं 70 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. 

15 Dec, 19 03:54 PM

15 Dec, 19 03:45 PM

15 Dec, 19 03:44 PM

श्रेयस आणि रिषभ पंत यांनी सावध खेळ करताना संघाचा धावांचा आलेख संथगतीनं चढता ठेवला. या दोघांनी चौथ्या विकेसाठी 68 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 

15 Dec, 19 03:37 PM

15 Dec, 19 03:35 PM

15 Dec, 19 03:10 PM

पाहा व्हिडीओ

अल्झारी जोसेफनं विंडीजला तिसरं यश मिळवून दिलं. त्याच्या गोलंदाजीवर पुल मारण्याच्या प्रयत्नात रोहित पोलार्डच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. रोहितनं 56 चेंडूंत 6 चौकारांसह 36 धावा केल्या. 

15 Dec, 19 03:10 PM

सातव्या षटकात दोन धक्के, पाहा टीम इंडियाच्या विकेट्स

15 Dec, 19 02:59 PM

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. अल्झारी जोसेफनं विंडीजला तिसरं यश मिळवून दिलं. त्याच्या गोलंदावीर पुल मारण्याच्या प्रयत्नात रोहित पोलार्डच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. रोहितनं 56 चेंडूंत 6 चौकारांसह 36 धावा केल्या. 

15 Dec, 19 02:56 PM

15 Dec, 19 02:52 PM

15 Dec, 19 02:28 PM

15 Dec, 19 02:25 PM

पहिल्या दहा षटकांत भारताला दोन विकेट गमावून 33 धावा करता आल्या.

15 Dec, 19 02:07 PM

15 Dec, 19 02:07 PM

सातव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहली त्रिफळाचीत झाला

15 Dec, 19 02:04 PM

15 Dec, 19 02:03 PM

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची सलामीची जोडी सातव्या षटकात तुटली. कोट्रेलनं 7व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुलला माघारी पाठवलं

15 Dec, 19 01:49 PM

15 Dec, 19 01:25 PM

15 Dec, 19 01:24 PM

15 Dec, 19 12:52 PM

15 Dec, 19 12:48 PM

15 Dec, 19 12:47 PM

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय