भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ट्वेंटी-20 मालिकेनंतर वन डे मालिकेतही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूनं लागतो, याची सर्वांना उत्सुकता होती. नाणेफेकीचा कौल पोलार्डच्या बाजूनं लागला. पण, विडींज कर्णधारानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या 'मन की बात' ओळखली. त्याच्या निर्णयानं कोहली भलताच खूश झालेला पाहायला मिळाला. जाणून घेऊया नक्की काय झालं.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs West Indies, 1st ODI : विंडीजला समजली विराटची 'मन की बात', पोलार्डच्या निर्णयानं कोहली खूश
India vs West Indies, 1st ODI : विंडीजला समजली विराटची 'मन की बात', पोलार्डच्या निर्णयानं कोहली खूश
मनीष पांडे, शार्दूल ठाकूर, मयांक अग्रावल व युजवेंद्र चहल बाकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 1:19 PM