Join us  

India Vs West Indies, 2nd ODI : टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी, दुसरी वनडे जिंकत मालिकेत साधली बरोबरी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना रंगतदार झाला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची शतकी खेळी, रिषभ पंत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:43 PM

Open in App

18 Dec, 19 09:22 PM

शमी, कुलदीपची कामगिरी ठरली खास; टीम इंडियानं चाखला विजयाचा घास

18 Dec, 19 09:15 PM

वेस्ट इंडिजचा डाव २८० धावांवर आटोपला, भारताचा १०७ धावांनी दणदणीत विजय

18 Dec, 19 09:00 PM

वेस्ट इंडिजला नववा धक्का, कॅरी पिअरला रवींद्र जडेजाने धाडले माघारी

18 Dec, 19 08:53 PM

वेस्ट इंडिजच्या २५० धावा पूर्ण, शेवटचे दोन फलंदाज मैदानात

18 Dec, 19 08:29 PM

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीनं विंडीजला लागोपाठ दोन धक्के देत सामना टीम  इंडियाच्या बाजूनं झुकवला. या दोन विकेटसह त्यानं न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर कुलदीप यादवनं विंडीजला सलग तीन झटके दिले. त्यानं ही हॅटट्रिक घेत विक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक नावावर असलेला तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. 

18 Dec, 19 08:18 PM

18 Dec, 19 08:17 PM

18 Dec, 19 08:13 PM

18 Dec, 19 08:09 PM

18 Dec, 19 08:09 PM

18 Dec, 19 08:06 PM

18 Dec, 19 08:06 PM

पूरणचा झंझावात रोखण्यासाठी कोहलीनं मोहम्मद शमीला पाचारण केले आणि त्यानं टीम इंडियाला यश मिळवून दिलं. पूरण 47 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून 75 धावा करून माघारी परतला. 

18 Dec, 19 07:57 PM

18 Dec, 19 07:56 PM

18 Dec, 19 07:54 PM

18 Dec, 19 07:54 PM

टीम इंडियाच्या ढिसाळ कामगिरीचा प्रत्यय आला. निकोलस पूरणचा सोपा झेल दीपक चहरनं सोडला आणि त्यामुळे कर्णधार विराटचा पारा चढला. पूरण आणि होप यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपनं अर्धशतक झळकावताना कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतक करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला. होपचं हे 2019 मधील 11 वं अर्धशतक ठरलं. मिळालेल्या जीवदानाचा पूरेपूर फायदा घेत पूरणनं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
 

18 Dec, 19 07:54 PM

टीम इंडियाच्या ढिसाळ कामगिरीचा प्रत्यय आला. निकोलस पूरणचा सोपा झेल दीपक चहरनं सोडला आणि त्यामुळे कर्णधार विराटचा पारा चढला. पूरण आणि होप यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपनं अर्धशतक झळकावताना कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतक करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला. होपचं हे 2019 मधील 11 वं अर्धशतक ठरलं. मिळालेल्या जीवदानाचा पूरेपूर फायदा घेत पूरणनं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
 

18 Dec, 19 07:53 PM

टीम इंडियाच्या ढिसाळ कामगिरीचा प्रत्यय आला. निकोलस पूरणचा सोपा झेल दीपक चहरनं सोडला आणि त्यामुळे कर्णधार विराटचा पारा चढला. पूरण आणि होप यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपनं अर्धशतक झळकावताना कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतक करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला. होपचं हे 2019 मधील 11 वं अर्धशतक ठरलं. 

18 Dec, 19 07:44 PM

टीम इंडियाच्या ढिसाळ कामगिरीचा प्रत्यय आला. निकोलस पूरणचा सोपा झेल दीपक चहरनं सोडला आणि त्यामुळे कर्णधार विराटचा पारा चढला. पूरण आणि होप यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपनं अर्धशतक झळकावताना कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतक करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला. होपचं हे 2019 मधील 11 वं अर्धशतक ठरलं. 

18 Dec, 19 07:40 PM

18 Dec, 19 07:05 PM

18 Dec, 19 07:00 PM

18 Dec, 19 07:00 PM

18 Dec, 19 06:58 PM

18 Dec, 19 06:46 PM

18 Dec, 19 06:40 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना शे होप आणि एव्हिन लुइस यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपला लोकेश राहुलनं जीवदान दिलं. या जोडीनं पहिल्या दहा षटकांत 56 धावा केल्या.

18 Dec, 19 05:41 PM

18 Dec, 19 05:38 PM

रोहित शर्माच्या तुफान फटकेबाजीचे पाहा हायलाईट्स...

18 Dec, 19 05:20 PM

टीम इंडियाकडून कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई, उभारला ५० षटकांत ५ बाद ३८७ धावांचा डोंगर

रोहित आणि राहुलच्या शतकांनंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरची तुफानी फटकेबाजी  

18 Dec, 19 05:14 PM

श्रेयस अय्यर ५३ धावांवर बाद, भारताला पाचवा धक्का

18 Dec, 19 04:59 PM

18 Dec, 19 04:36 PM

18 Dec, 19 04:29 PM

विशाखापट्टणमवर धावांचा पाऊस पाडणारा कोहली आज पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. किरॉन पोलार्डनं चतुराईनं त्याला बाद केले. सात वर्षानंतर विराट प्रथमच वन डेत पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यापूर्वी 2013मध्ये धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध गोल्डन डकवर बाद झाला होता. तत्पूर्वी 2011मध्ये विंडीजविरुद्ध त्याला पहिल्याच चेंडूवर बाद व्हावे लागले होते. 

18 Dec, 19 04:27 PM

18 Dec, 19 04:14 PM

रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. त्यापाठोपाठ राहुलनंही 103 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. पण, 37व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. अल्झारी जोसेफनं त्याला 102 धावांवर माघारी पाठवले. 

18 Dec, 19 04:11 PM

18 Dec, 19 04:10 PM

2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितनं नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले. त्यानं वेस्ट इंडिजच्या शे होप व टीम इंडियाच्या विराट कोहली यांचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला. रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. त्यापाठोपाठ राहुलनंही 103 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. 
 

18 Dec, 19 03:56 PM

रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. 

18 Dec, 19 03:48 PM

18 Dec, 19 03:29 PM

18 Dec, 19 03:28 PM

18 Dec, 19 03:07 PM

18 Dec, 19 03:01 PM

18 Dec, 19 02:58 PM

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या. सामन्याच्या 16व्या षटकात लोकेशचा एक फटका चुकला आणि तो झेलबाद होता होता वाचला. निकोलस पूरणला तो झेल टिपता आला नाही. त्यानंतर लोकेशनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहितनं 33 वी धाव घेत 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1300 धावांचा पल्ला गाठला. त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं संयमी खेळ केला. रोहित व राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
 

18 Dec, 19 02:50 PM

18 Dec, 19 02:37 PM

18 Dec, 19 02:37 PM

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या. सामन्याच्या 16व्या षटकात लोकेशचा एक फटका चुकला आणि तो झेलबाद होता होता वाचला. निकोलस पूरणला तो झेल टिपता आला नाही. त्यानंतर लोकेशनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 
 

18 Dec, 19 02:14 PM

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या.

18 Dec, 19 01:44 PM

18 Dec, 19 01:28 PM

भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
वेस्ट इंडिज - एव्हिन लुइस, शे होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेस, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, खॅरी पिएर, अल्झारी जोसेफ, शेल्डन कोट्रेल
 

18 Dec, 19 01:10 PM

18 Dec, 19 01:09 PM

18 Dec, 19 01:08 PM

दोन्ही संघात बदल

वेस्ट इंडिजच्या चमूत दोन बदल, एव्हीन लुईस आणि खॅरी पिएर यांची एन्ट्री, सुनील अॅम्ब्रीस व हेडन वॉल्श ज्युनियर बाहेर... टीम इंडियात शिवम दुबेच्या जागी शार्दूल ठाकूरला प्रवेश 

18 Dec, 19 12:53 PM

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा