08 Dec, 19 10:33 PM
08 Dec, 19 10:33 PM
08 Dec, 19 10:31 PM
08 Dec, 19 10:30 PM
08 Dec, 19 09:45 PM
वॉशिंग्टन सुंदरच्या अखेरच्या षटकात भारताला यश मिळालं. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिषभ पंतनं विंडीजच्या लुइसला यष्टिचीत केले. लुइस 35 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 40 धावांत तंबूत परतला.
08 Dec, 19 09:44 PM
08 Dec, 19 09:38 PM
08 Dec, 19 09:28 PM
08 Dec, 19 09:23 PM
08 Dec, 19 09:23 PM
08 Dec, 19 09:20 PM
लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुइस यांनी संयमी खेळ केला. त्यांना नशीबाचीही साथ लाभली. पाचव्या षटकात सिमन्सचा झेल वॉशिंग्टन सुंदरनं सोडला. भुवनेश्वर कुमारच्या त्याच षटकात लुइसचा झेल रिषभ पंतकडून सुटला. हा झेल थोडासा अवघड होता, परंतु रिषभनं पुरेपूर प्रयत्न केले.
08 Dec, 19 08:46 PM
08 Dec, 19 08:01 PM
08 Dec, 19 07:56 PM
शिवमनं दमदार फटकेबाजी केली. त्यानं पोलार्डच्या एकाच षटकात तीन खणखणीत षटकार खेचले आणि नंतर ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतकही पूर्ण केले. त्याचा हा झंझावात हेडन वॉल्श ज्युनियरनं थांबवला. 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं शिवमला हेटमायर करवी झेलबाद केले. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.
08 Dec, 19 07:53 PM
08 Dec, 19 07:41 PM
आठव्या षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर शिवमनं पहिल्या दोन चेंडूवर षटकार व चौकार खेचला, परंतु चौथ्या चेंडूवर होल्डरनं भारताला धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीवर पॅडल स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रोहित त्रिफळाचीत झाला. रोहित 15 धावा करून माघारी परतला.
08 Dec, 19 07:38 PM
08 Dec, 19 07:32 PM
08 Dec, 19 07:31 PM
कर्णधार विराटनं एक चतुर खेळी केली. स्वतः फलंदाजीला न येता विराटनं डावखुऱ्या शिवम दुबेला फलंदाजीला पाठवले. पण, दोन्ही खेळाडूंना मोठे फटके मारताना अडचण जाणवत होती. टीम इंडियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या.
08 Dec, 19 07:21 PM
08 Dec, 19 07:20 PM
फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. पण, चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खॅरी पिएरे यानं लोकेश राहुलला माघारी पाठवलं. राहुल 11 धावा करून शिमरोन हेटमायरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराटनं एक चतुर खेळी केली. स्वतः फलंदाजीला न येता विराटनं डावखुऱ्या शिवम दुबेला फलंदाजीला पाठवले.
08 Dec, 19 07:17 PM
08 Dec, 19 07:01 PM
08 Dec, 19 06:59 PM
08 Dec, 19 06:38 PM
08 Dec, 19 06:38 PM
08 Dec, 19 06:33 PM
08 Dec, 19 06:31 PM
08 Dec, 19 06:25 PM
08 Dec, 19 06:19 PM
08 Dec, 19 06:09 PM
08 Dec, 19 06:05 PM
08 Dec, 19 05:50 PM
08 Dec, 19 05:48 PM
08 Dec, 19 05:47 PM
08 Dec, 19 05:47 PM