IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर

सचिनने 259 डावांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. हा सचिनचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:25 PM2018-10-24T16:25:39+5:302018-10-24T16:27:50+5:30

whatsapp join usJoin us
India Vs WIN 2nd One Day: Virat Kohli throws Sachin Tendulkar behind | IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर

IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता क्रिकेट विश्वामध्ये कोहलीने मिळवला आहे.

विशाखापट्टणम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 धावांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे.



 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला आहे. सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता क्रिकेट विश्वामध्ये कोहलीने मिळवला आहे.


या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते कर्णधार विराट कोहलीच्या या विक्रमाकडे. विराटने 204 डावांमध्ये 9919 धावा केल्या होत्या आणि त्याला 10000 धावा करण्यासाठी 81 धावांची गरज होती.



 

सचिनने 259 डावांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. हा सचिनचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे.


Web Title: India Vs WIN 2nd One Day: Virat Kohli throws Sachin Tendulkar behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.