Join us

नवरी मिळे नवऱ्याला... ऋतुराज-उत्कर्षाचं शुभमंगल! फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव

ऋतुराजने महिला क्रिकेटपटू उत्कर्षाशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 14:14 IST

Open in App

Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar Marriage: टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शनिवारी उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली. ऋतुराज आणि उत्कर्षा दोघे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. ऋतुराजचे नाव डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत होते. पण लग्नासाठी त्याने आपले नाव मागे घेतले. त्यानंतर शनिवारी रात्री उशीरा ऋतुराजने लग्नाचे फोटो पोस्ट केले. महाबळेश्वरच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न पार पडले.

ऋतुराज गायकवाडच्या लग्नाचे फोटो पहा एका क्लिकवर...

--

--

--

दरम्यान, ऋतुराजच्या लग्नाला CSKचा ऑलराऊंडर शिवम दुबे आपल्या पत्नीसमवेत हजर होता. त्याचाही फोटो व्हायरल झाला आहे.

टॅग्स :ऋतुराज गायकवाडलग्नचेन्नई सुपर किंग्सभारतीय क्रिकेट संघसोशल मीडिया
Open in App