Join us  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटचा महोत्सव! जाणून घ्या टीम इंडियाचे जून २०२५ पर्यंतचं वेळापत्रक 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 5:47 PM

Open in App

India's schedule after T20I World Cup 2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध एकूण ५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामने खेळणार आहे. 

भारताचे T20I World Cup 2024 नंतरचे वेळापत्रक- ५ ट्वेंटी- २० वि. झिम्बाब्वे ( अवे) - ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० वि. श्रीलंका ( अवे )- २ कसोटी व ३ ट्वेंटी-२० वि. बांगलादेश ( होम ) - ३ कसोटी वि. न्यूझीलंड ( होम )  - ५ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( अवे ) - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० वि. इंग्लंड- चॅम्पियन्स ट्रॉफी- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल

India vs Zimbabweपहिली ट्वेंटी-२० - ६ जुलै, हरारेदुसरी ट्वेंटी-२० - ७ जुलै, हरारेतिसरी ट्वेंटी-२० - १० जुलै, हरारेचौथी ट्वेंटी-२० - १३ जुलै, हरारेपाचवी ट्वेंटी-२०- १४ जुलै, हरारे

India vs Sri Lanka - वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही 

India vs Bangladeshपहिली कसोटी - १९ ते २३ सप्टेंबर - चेन्नईदुसरी कसोटी - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर- कानपूरपहिली ट्वेंटी-२० - ६ ऑक्टोबर, धर्मशालादुसरी ट्वेंटी-२० - ९ ऑक्टोबर, दिल्लीतिसरी ट्वेंटी-२० - १२ ऑक्टोबर, हैदराबाद

India vs New Zealandपहिली कसोटी - १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरुदुसरी कसोटी - २४ ते २८ ऑक्टोबर, पुणेतिसरी कसोटी - १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई

India vs Australiaपहिली कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थदुसरी कसोटी - ६ ते १० डिसेंबर, एडिलेडतिसरी कसोटी- १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बनचौथी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्नपाचवी कसोटी - ३ ते ७ जानेवारी २०२५, सिडनी

India vs Englandपहिली ट्वेंटी-२० - २२ जानेवारी, चेन्नईदुसरी ट्वेंटी-२० - २५ जानेवारी, कोलकातातिसरी ट्वेंटी-२० - २८ जानेवारी, राजकोटचौथी ट्वेंटी-२० - ३१ जानेवारी, पुणेपाचवी ट्वेंटी-२० - २ फेब्रुवारी, मुंबईपहिली वन डे - ६ फेब्रुवारी, नागपूरदुसरी वन डे - ९ फेब्रुवारी, कटकतिसरी वन डे - १२ फेब्रुवारी, अहमदाबाद 

  • सुरुवात होणे अपेक्षित१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला
  • ०२५ इंडियन प्रीमिअर लीग २
  • जून मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंकाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध इंग्लंड