28 Apr, 19 11:46 PM
विजयासह कोलकाता पाचव्या स्थानावर
28 Apr, 19 11:37 PM
हार्दिक पंड्याची दमदार खेळी संपुष्टात
हार्दिकने तुफानी फलंदाजी करत ९१ धावा केल्या. पण अखेर त्याला मुंबईला सामना जिंकवून देता आला नाही.
28 Apr, 19 11:11 PM
किरॉन पोलार्ड आऊट
28 Apr, 19 10:52 PM
सूर्यकुमार यादव आऊट
28 Apr, 19 10:37 PM
इव्हिन लुईस आऊट
मुंबईला लूइसच्या रुपात तिसरा धक्का बसला. लुईसला १५ धावा करता आल्या.
28 Apr, 19 10:22 PM
रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का
28 Apr, 19 10:09 PM
क्विंटन डी'कॉक आऊट
28 Apr, 19 09:47 PM
कोलकात्याची तुफानी फलंदाजी
28 Apr, 19 09:37 PM
रसेलचे दमदार अर्धशतक
28 Apr, 19 09:20 PM
केकेआरला दुसरा धक्का
28 Apr, 19 08:52 PM
सलामीवीर शुभमन गिलचे अर्धशतक
28 Apr, 19 08:43 PM
ख्रिस लिन आऊट
ख्रिसच्या रुपात केकेआरला मोठा धक्का बसला. ख्रिसने ५४ धावांची खेळी साकारली.
28 Apr, 19 08:41 PM
ख्रिस लिनचे अर्धशतक
28 Apr, 19 08:32 PM
केकेआरचे अर्धशतक
28 Apr, 19 08:15 PM
कर्णधार म्हणून रोहितचा हा शंभरावा सामना
28 Apr, 19 07:52 PM
मुंबईच्या संघात बरिंदर सरणला संधी देण्यात आली आहे
28 Apr, 19 07:50 PM
मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून मुंबईने कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.