IPL 2019 : आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला, कोलकाताची विजयी सलामी

कोलकाता,  आयपीएल  2019 : अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीनं कोलकाता नाइट ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 03:11 PM2019-03-24T15:11:42+5:302019-03-24T20:09:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला, कोलकाताची विजयी सलामी | IPL 2019 : आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला, कोलकाताची विजयी सलामी

IPL 2019 : आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला, कोलकाताची विजयी सलामी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीनं कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले. एका वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरच्या ( 85) फटकेबाजीनं हा सामना गाजवला, परंतु आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात विजय खेचून आणला आणि वॉर्नरच्या खेळीवर पाणी फिरवलं. 

08:04 PM



 

07:35 PM



 

07:04 PM

नितीश राणाचे आयपीएलमधील सहावे अर्धशतक



 

07:02 PM



 

06:55 PM



 

06:54 PM



 

06:54 PM

IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला



 

06:31 PM



 

05:55 PM

वॉर्नर, बेअरस्टो आणि विजय शंकरची फटकेबाजी



 

05:46 PM



 

05:32 PM



 

05:23 PM



 

05:22 PM

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरचे विक्रमी पुनरागमन, कोहलीच्या दोन पाऊल पुढे



 

05:04 PM



 

05:03 PM

13व्या षटकात अखेर कोलकाताला पहिले यश मिळाले, पियुष चावलाने हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला त्रिफळाचीत केले आणि डेव्हिड वॉर्नरसोबतची 118 धावांची भागीदारी संपुष्टात आणली

05:00 PM

शाहरुख खानच्या चेहऱ्यावर टेंशन



 

04:56 PM

जॉनी बेअरस्टोला जीवदान, राणाच्या गोलंदाजीवर झेल सुटला



 

04:50 PM



 

04:50 PM

डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक आणि जॉनी बेअरस्टोची सुरेख साथ याच्या जोरावर हैदराबादने पहिल्या 10 षटकांत बिनबाद 92 धावा चोपल्या. 

04:47 PM



 

04:38 PM



 

04:31 PM

हैदराबादचे अर्धशतक



 

04:28 PM

हैदराबादने पहिल्या पाच षटकांत 43 धावा चोपल्या. डेव्हिड वॉर्नरला एक जीवदान मिळाले.

04:10 PM

पियुष चावलाच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नरचा दोन खणखणीत चौकार

04:08 PM

पहिल्या षटकात हैदराबादच्या 8 धावा



 

03:47 PM

डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनाने हैदराबादच्या संघात चैतन्य. जॉनी बेअरस्टोचे हैदराबादकडून पदार्पण



 

03:44 PM



 

03:44 PM

कोलकाता नाइट रायडर्स : ख्रिस लीन, सुनील नरीन, रॉबीन उथप्पा, शुबमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक ( कर्णधार, यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, पियुष चावला, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, प्रसिध कृष्णा 

03:44 PM

सनरायझर्स हैदराबाद : जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, शकीब अल हसन, विजय शंकर, युसूफ पठाण, रशीद खान, भुवनेश्वर कुमार ( कर्णधार), सिद्घार्थ कौल, संदीप शर्मा

03:40 PM



 

03:33 PM



 

03:32 PM

कोलकाताने नाणेफेक जिंकून जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले.



 

03:25 PM



 

03:18 PM



 

03:17 PM



 

03:16 PM

केन विलियम्सन पहिल्या सामन्याला मुकणार

दुखापतीमुळे केन विलियम्सन पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार कर्णधाराचा भूमिका पार पाडणार आहे. डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन होणार आहे. 

03:13 PM



 

Web Title: IPL 2019 : आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला, कोलकाताची विजयी सलामी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.