IPL 2019 MI vs SRH : सुपर विजयासह मुंबई दुसऱ्या स्थानावर

मुंबई, आयपीएल २०१९ : सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर विजय मिळवत  मुंबई इंडियन्सने  प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 07:34 PM2019-05-02T19:34:48+5:302019-05-03T00:46:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 MI vs SRH live update, Mumbai Indians VS Sunrisers Hyderabad Match Score, Highlight, news in Marathi: match between Mumbai and Hyderabad | IPL 2019 MI vs SRH : सुपर विजयासह मुंबई दुसऱ्या स्थानावर

IPL 2019 MI vs SRH : सुपर विजयासह मुंबई दुसऱ्या स्थानावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल २०१९ : सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.

12:45 AM

जसप्रीत बुमरा ठरला मॅन ऑफ द मॅच



 

12:44 AM

मुंबईचा सुपर विजय



 

12:21 AM

मुंबई दुसऱ्या स्थानी



 

11:58 PM

हैदराबादला दुसरा धक्का

मोहम्मद नबीच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. नबीला सहा धावा करता आल्या.

11:56 PM

मनीष पांडे आऊट

सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मनीष पांडे आऊट झाला. मनीषला एकच धाव करता आली.

11:43 PM

मोहम्मद नबी आऊट



 

11:26 PM

मनीष पांडेचे अर्धशतक



 

11:14 PM

अभिषेक शर्मा आऊट



 

11:07 PM

विजय शंकर आऊट



 

10:44 PM

केन विल्यम्सन बाद

विल्यम्सनच्या रुपात हैदराबादला तिसरा धक्का बसला. विल्यम्सनला तीन धावाच करता आल्या.



 

10:33 PM

मार्टिन गप्तील आऊट



 

10:33 PM

हैदराबादला पहिला धक्का



 

09:50 PM

मुंबईचे हैदराबादपुढे १६३ धावांचे आव्हान



 

09:44 PM

पोलार्ड आऊट



 

09:22 PM

हार्दिक पंड्या आऊट

हार्दिकच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. पंड्याला १० चेंडूंमध्ये १८ धावा करता आल्या.



 

09:03 PM

इव्हिन लुईस आऊट

लुईसच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. लुईसला एकच धाव काढता आली.



 

08:56 PM

मुंबईला दुसरा धक्का

सूर्यकुमारच्या रुपात मुंबईला दुसरा धक्का बसला. सूर्यकुमारने १७ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या.



 

08:25 PM

रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का

रोहितच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितला २४ धावा करता आल्या.



 

08:24 PM

मुंबईने नाणेफेक जिंकली

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

07:39 PM

मुंबईने नाणेफेक जिंकली

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: IPL 2019 MI vs SRH live update, Mumbai Indians VS Sunrisers Hyderabad Match Score, Highlight, news in Marathi: match between Mumbai and Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.