Join us  

IPL 2019 RCB vs SRH : हैदराबादवर आरसीबीचा विजय

बंगळुरु, आयपीएल 2019 : शिमरॉन हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने  सनरायझर्स हैदराबादला  पराभूत केले. या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 7:48 PM

Open in App

04 May, 19 11:42 PM

हेटमायर आणि गुरकिरत ठरले विजयाचे शिल्पकार



 

04 May, 19 11:40 PM

अखेरच्या सामन्यात आरसीबीचा विजय



 

04 May, 19 11:36 PM

गुरकिरत सिंग आऊट



 

04 May, 19 11:27 PM

शिमरॉन हेटमायर आऊट



 

04 May, 19 11:16 PM

गुरकिरतचे अर्धशतक



 

04 May, 19 11:07 PM

हेटमायर आणि गुरुकिरत यांची शतकी भागीदारी



 

04 May, 19 10:49 PM

शिमरोन हेटमायरचे 32 चेंडूंत अर्धशतक



 

04 May, 19 10:11 PM

एबी डी'व्हिलियर्स आऊट

एबी डी'व्हिलियर्सच्या रुपात आरसीबीला मोठा धक्का बसला. एबी डी'व्हिलियर्सला फक्त एकच धाव काढता आली.



 

04 May, 19 10:05 PM

विराट कोहली आऊट

विराट कोहलीच्या रुपात आरसीबीला मोठा धक्का बसला. कोहलीने 7 चेंडूंत 16 धावा केल्या.



 

04 May, 19 10:01 PM

पार्थिव पटेल आऊट

पार्थिव पटेलच्या रुपात आरसीबीला पहिला धक्का बसला. पार्थिव पटेलला एकही धाव काढता आली नाही.



 

04 May, 19 09:37 PM

विल्यम्सनचे अर्धशतक

निर्णायक सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने अर्धशतक झळकावले.



 

04 May, 19 09:28 PM

रशिद खान आऊट



 

04 May, 19 09:26 PM

मोहम्मद नबी आऊट



 

04 May, 19 09:18 PM

युसूफ पठाण आऊट



 

04 May, 19 09:05 PM

हैदराबादला चौथा धक्का

विजय शंकरच्या रुपात हैदराबादला चौथा धक्का बसला. विजय शंकरला 18 चेंडूंत 27 धावा करता आल्या.



 

04 May, 19 09:03 PM

हैदराबादचे शतक पूर्ण

विजय शंकरने चौदाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावत संघाचे शतक फलंदावर लावले.



 

04 May, 19 08:41 PM

मनीष पांडे आऊट

मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला मोठा धक्का बसला. मनीषला या सामन्यात फक्त 9 धावा करता आल्या.



 

04 May, 19 08:39 PM

मार्टिन गप्तील आऊट

गप्तीलच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. गप्तीलला 30 धावा करता आल्या.



 

04 May, 19 08:23 PM

वृद्धिमान साहा आऊट



 

04 May, 19 07:56 PM

जेव्हा दोन प्रतिस्पर्धी करतात हास्यविनोद



 

04 May, 19 07:56 PM

टॉसचा हा व्हीडीओ पाहा



 

04 May, 19 07:50 PM

आरसीबीने नाणेफेक जिंकली.

आरसीबीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद