Join us  

IPL 2019 RR vs SRH : राजस्थानचा हैदराबादवर विजय

जयपूर, आयपीएल २०१९ :भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर  राजस्थान रॉयल्सने   सनरायझर्स हैदराबादवर  विजय मिळवला. मनीष पांडे आणि ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 7:32 PM

Open in App

27 Apr, 19 11:32 PM

राजस्थानचा सात विकेट्स राखून विजय



 

27 Apr, 19 11:19 PM

स्टीव्हन स्मिथ आऊट

स्टीव्हन स्मिथच्या रुपात राजस्थानला तिसरा धक्का बसला. स्मिथने १६ चेंडूंत २२ धावा केल्या.



 

27 Apr, 19 10:48 PM

राजस्थानला दुसरा धक्का

अजिंक्य रहाणेच्य़ा रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. अजिंक्यने ३९ धावांची खेळी साकारली.



 

27 Apr, 19 10:36 PM

लायम विलिंगस्टोन आऊट

लायम विलिंगस्टोनच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. लायम विलिंगस्टोनने २५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या.



 

27 Apr, 19 10:21 PM

राजस्थानच्या ६ षटकांत ६० धावा



 

27 Apr, 19 09:40 PM

भुवनेश्वर कुमार आऊट

भुवनेश्वरच्या रुपात हैदराबादला आठवा धक्का बसला. भुवनेश्वरला एक धाव काढता आली.

27 Apr, 19 09:31 PM

शकिब अल हसन आऊट

शकिब अल हसनला जयदेव उनाडकटने श्रेयस गोपाळकरवी झेलबाद केले. शकिबला यावेळी ९ धावा करता आल्या.



 

27 Apr, 19 09:22 PM

दीपक हुडा शून्यावर आऊट



 

27 Apr, 19 09:22 PM

विजय शंकर आऊट



 

27 Apr, 19 09:11 PM

मनीष पांडे आऊट



 

27 Apr, 19 08:54 PM

मनीष पांडेचे अर्धशतक

मनीषने दमदार फलंदाजी करत २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.



 

27 Apr, 19 08:57 PM

हैदराबादला दुसरा धक्का

डेव्हिड वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. वॉर्नरने ३२ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली.



 

27 Apr, 19 08:53 PM

हैदराबादची शतक

बाराव्या षटकामध्ये मनीष पांडेने दोन धावा घेत हैदराबादचे शतक फलकावर लावले.

27 Apr, 19 08:46 PM

हैदराबाद १० षटकांत १ बाद ८६

हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या १० षटकांमध्ये दमदार फलंदाजी केली. पहिल्या १० षटकांमध्ये हैदराबादने केन विल्यमसनला गमावले, पण त्यांनी ८६ धावांची भर घातली.

27 Apr, 19 08:19 PM

हैदराबादला पहिला धक्का

केन विल्यमसनच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला. केनला १४ चेंडूंत १३ धावा करता आल्या.



 

27 Apr, 19 07:38 PM

हैदराबादची प्रथम फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

27 Apr, 19 07:35 PM

राजस्थान आणि हैदराबाद संघांचा कसून सराव, पाहा व्हिडीओ



 

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद