Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात विजयी पताका फडकावण्यासाठी विराट कोहीलचा ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) संघ सज्ज आहे. 19 सप्टेंबरपासून IPL 2020ला सुरुवात होत असली तरी RCB चा पहिला सामना सुरू होण्यास वेळ आहे. RCBचा पहिला सामना माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्याविरुद्ध होणार आहे. त्याआधी मंगळवारी RCBनं सराव सामना खेळला आणि त्यात युझवेंद्र चहलच्या टीमनं विराट कोहलीच्या टीमवर विजय मिळवला.
महेंद्रसिंग धोनीचा चायनिज कंपनी OPPOशी करार, तयार केलाय खास Video
पार्थिव पटेल आणि डेल स्टेन हे विराटच्या संघाचे सदस्य होते, तर एबी डिव्हिलियर्स याने चहलच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानं जोरदार फटकेबाजी करताना 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. चहलच्या टीममधून खेळणारा फिरकीपटू शाहबाज अहमदनेही 13 धावांत 3 विकेट्स घेतल्या. कोहलीनं स्वतःच्या संघाकडून पार्थिव पटेलसह ओपनिंग केली, तर चहलच्या संघाकडून एबी व देवदत्त पडीक्कल सलामीला आले.
रोहित शर्मा, ख्रिस लीन की क्विंटन डी'कॉक; यापैकी सलामीला कोण येणार? MIने दूर केला सस्पेन्स
पाहा व्हिडीओ...
21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघएबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अॅरोन फिंच, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे, अॅडम झम्पा, ख्रिस मॉरिस
मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी Rohit Sharmaने दिली Big News; IPL 2020साठी आखलाय खास प्लान
ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली, शतकवीर ग्लेन मॅक्सवेलनं मोडला कपिल देव यांचा विक्रम