Join us  

IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला 

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 7:32 PM

Open in App

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला. RRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेकीला येताच कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) मोठ्या पराक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) एकाच फ्रँचायझीकडून २००व्या सामन्यात नेतृत्व सांभाळणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. CSKकडून ही त्याची कर्णधार म्हणून २००वी मॅच आहे. IPL 2021 : CSK vs RR T20 Live Score Update

दोन्ही संघांमध्ये बदल नाही...चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ ( CSK's likely playing XI) -  ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडी, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर ( Chennai Super Kings (Playing XI): Ruturaj Gaikwad, Faf du Plessis, Moeen Ali, Suresh Raina, Ambati Rayudu, Sam Curran, MS Dhoni(w/c), Ravindra Jadeja, Dwayne Bravo, Shardul Thakur, Deepak Chahar) 

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ ( RR's likely playing XI ) - मनन वोहरा, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारीया, मुस्ताफिजून रहमान ( Rajasthan Royals (Playing XI): Jos Buttler, Manan Vohra, Sanju Samson(w/c), Shivam Dube, David Miller, Riyan Parag, Rahul Tewatia, Chris Morris, Jaydev Unadkat, Chetan Sakariya, Mustafizur Rahman) 

एकाच संघाचे सर्वाधिक नेतृत्व सांभाळणारे कर्णधार महेंद्रसिंग धोनी - २०० चेन्नई सुपर किंग्सविराट कोहली - १२८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोररोहित शर्मा - १२४ मुंबई इंडियन्सगौतम गंभीर - १२२ कोलकाता नाईट रायडर्स 

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स