IPL 2021, KKR vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, KKRनं अष्टपैलू खेळाडू उतरवला मैदानावर

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 07:08 PM2021-10-03T19:08:59+5:302021-10-03T19:09:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, KKR vs SRH Live Updates : SRH won the toss and decided to bat first against KKR, know playing XI | IPL 2021, KKR vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, KKRनं अष्टपैलू खेळाडू उतरवला मैदानावर

IPL 2021, KKR vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, KKRनं अष्टपैलू खेळाडू उतरवला मैदानावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. आयपीएल २०२१तून बाद होणारा तो पहिला संघ ठरला आहे आणि आता त्यांच्याकडे विजयानं निरोप घेणे, इतकेच आव्हान आहे. पण, त्यांचा प्रत्येक विजय हा अन्य संघांचे गणित बिघडवणारा ठरणार आहे. त्याउलट कोलकाता नाइट रायडर्सला( KKR) आज विजय मिळवावाच लागणार आहे. त्यांच्या खात्यात १२ सामन्यांअंती १० गुण आहेत. उभय संघांमध्ये जय-पराजयाच्या आकडेवारीत KKR १३-७ अशी आघाडीवर आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


कोलकाता नाइट रायडर्स - शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, शकिब अल हसन, टीम साऊदी, वरुण चक्रवर्थी, शिवम मावी ( Match 49. Kolkata Knight Riders XI: S Gill, V Iyer, N Rana, R Tripathi, E Morgan, D Karthik, S Narine, S Al Hasan, T Southee, V Chakaravarthy, S Mavi)

सनरायझर्स हैदराबाद - जेसन रॉय, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, प्रियांक गर्ग, ए शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, यू मलिक, सिद्धार्थ कौल ( Match 49. Sunrisers Hyderabad XI: J Roy, W Saha, K Williamson, P Garg, A Sharma, J Holder, A Samad, R Khan, B Kumar, U Malik, S Kaul) 

Web Title: IPL 2021, KKR vs SRH Live Updates : SRH won the toss and decided to bat first against KKR, know playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.