IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीचे 'Top Two' चे लक्ष्य, दोन्ही संघांनी उतरवली तगडी Playing XI

उभय संघांमध्ये जय-पराजयाच्या आकडेवारीत हैदराबाद १०-८ असा आघाडीवर आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:04 PM2021-10-06T19:04:48+5:302021-10-06T19:06:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB vs SRH Live Updates : RCB won the toss and decided to bowl first against SRH, know playing XI | IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीचे 'Top Two' चे लक्ष्य, दोन्ही संघांनी उतरवली तगडी Playing XI

IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीचे 'Top Two' चे लक्ष्य, दोन्ही संघांनी उतरवली तगडी Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Live Updates : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले. आता उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवून टॉप टूमधील स्थान पक्कं करण्याचा RCBचा प्रयत्न असेल. आज त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाचे आव्हान आहे. SRHचे आव्हान संपुष्टात आले असले तरी प्रतिष्ठेसाठी विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. उभय संघांमध्ये जय-पराजयाच्या आकडेवारीत हैदराबाद १०-८ असा आघाडीवर आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

  • RCBनं आजचा सामना जिंकल्यास तो त्यांचा आयपीएलमधील १००वा विजय ठरेल
  • ग्लेन मॅक्सवेल याला आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ८८ धावांची गरज आहे

 
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) - विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज 

सनरायझर्स हैदराबाद ( SRH) - जेसन रॉय, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, प्रियाम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, सिद्धार्थ कौल i

Web Title: IPL 2021, RCB vs SRH Live Updates : RCB won the toss and decided to bowl first against SRH, know playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.