Rules in play-offs: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : पावसाचा जोर वाढला, 9.40 मिनिटापर्यंतची डेड लाईन, त्यानंतर... ; प्ले ऑफचे नियम काय सांगतात, ते पाहा!  

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील एलिमिनेटर लढतीत पावसाने खोडा घातला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:31 PM2022-05-25T19:31:23+5:302022-05-25T19:43:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Eliminator RCB vs LSG :Rules for rain interrupted IPL Playoffs game, A complete 20 overs game per side can happen until 9.40pm. Overs will start to reduce after 9.40pm | Rules in play-offs: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : पावसाचा जोर वाढला, 9.40 मिनिटापर्यंतची डेड लाईन, त्यानंतर... ; प्ले ऑफचे नियम काय सांगतात, ते पाहा!  

Rules in play-offs: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : पावसाचा जोर वाढला, 9.40 मिनिटापर्यंतची डेड लाईन, त्यानंतर... ; प्ले ऑफचे नियम काय सांगतात, ते पाहा!  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील एलिमिनेटर लढतीत पावसाने खोडा घातला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर आले, परंतु सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पावसाने त्यांचे स्वागत केले. त्यामुळे नाणेफेक न होताच, दोन्ही संघ पेव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आणि आता पावसाचा जोरही वाढला आहे. 


काय सांगतात प्ले ऑफचे नियम
  • रात्री 9.40 वाजेपर्यंत सामना सुरू झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20-20 षटकं खेळण्यास मिळणार
  • रात्री 11.56 वाजल्यानंतर 5-5 षटकांचा सामना
  • मध्यरात्री 12.50 वाजल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये लागणार निकाल.   

20-20 षटकांचा सामना न झाल्यास 5-5 षटकांची मॅच होईल. तेही शक्य न झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. तेही शक्य नसल्यास साखळी फेरीतील कामगिरीवर विजेता ठरवला जाईल, अशात लखनौ सुपर जायंट्स एलिमिनेटरसाठी पात्र ठरेल.   

Web Title: IPL 2022 Eliminator RCB vs LSG :Rules for rain interrupted IPL Playoffs game, A complete 20 overs game per side can happen until 9.40pm. Overs will start to reduce after 9.40pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.