IPL 2023, DC Vs KKR: केकेआरविरुद्ध दिल्लीची ‘करा किंवा मरा’ लढत

IPL 2023, DC Vs KKR: खराब फॉर्ममुळे सलग पाच सामने गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला गुरुवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 09:29 AM2023-04-20T09:29:13+5:302023-04-20T09:29:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, DC Vs KKR: Delhi's 'do or die' fight against KKR | IPL 2023, DC Vs KKR: केकेआरविरुद्ध दिल्लीची ‘करा किंवा मरा’ लढत

IPL 2023, DC Vs KKR: केकेआरविरुद्ध दिल्लीची ‘करा किंवा मरा’ लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : खराब फॉर्ममुळे सलग पाच सामने गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला गुरुवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान असेल.  हा सामना गमावल्यास दिल्लीची प्ले ऑफची आशा जवळपास संपुष्टात येईल. 

स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली, वेळ : सायंकाळी ७.३० पासून

दिल्ली कॅपिटल्स
 पृथ्वी शॉला बाहेर बसवून सरफराज खानला सलामीवीर म्हणून खेळविण्याची शक्यता.
 कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या टोकाहून साथ लाभत नाही. अनुभवी मनीष पांडेला बढती मिळणार?
 मिचेल मार्श तिसऱ्या स्थानावर फेल. रिली रोसौ किंवा रोवमॅन पाॅवेल यांच्यापैकी हकाला मिळू शकेल संधी.

कोलकाता नाइट रायडर्स
 कर्णधार नीतीश राणा, रिंकूसिंग, आंद्रे रसेल हे धावा काढण्यात तरबेज. गुरबाजऐवजी जेसन रॉयला खेळविणार?
 लेग स्पिनर सुयश शर्माचा घरच्या मैदानावर पहिला सामना असेल. 
 व्यंकटेश अय्यरचा फॉर्म संघाच्या यशात मोलाचा वाटा.

Web Title: IPL 2023, DC Vs KKR: Delhi's 'do or die' fight against KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.